नवीन प्रश्न

राज्यपालाची नियुकती कोण करतो? locked

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारशीवरून घटक राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते.राज्यपाल हा केंद्रशासन व घटक राज्य यांना जोडणारा दुवा असून त्यांद्वारे भारतीय संघराज्यामधील राजकीय एकात्मीकरण साधण्यात येते. घटक राज्याची सर्व प्रकारची शासकीय कारवाई राज्यपालांच्या नावे करण्यात येते.

पूर्ण वाचा →

भारतातील पहिली महिला शासक कोण? locked

मध्ययुगीन इतिहासतील एक भारताची शासक : रझिया सुल्तान

खरे तर आपल्या प्रश्नाचा रोख असाच असेल तर याशिवाय दुसरे उत्तर नाही परंतु अगदी अलीकडच्या काळात पहावयाचे झाल्यास इंदिरा गांधी यांचे नाव घ्यायला हवे .

इंदिरा गांधींचा काळ पाहता तो थोडाफार अनुकूल म्हणावा लागेल

पूर्ण वाचा →

भारतीय महिला कोण? open

01 इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला
02 विजयालक्ष्मी पंडीत संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)
03 सी. बी. मुथम्मा पहिली महिला राजदूत
04 सरोजिनी नायडू पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)
05 सुचेता कृपलानी पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
06 राजकुमारी अमृत कौर पहिली महिला

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील एकमेव महिला राज्यपाल कोण? locked

विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, कालावधी 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964.

विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या. त्या महाराष्ट्राच्या ६

पूर्ण वाचा →

स्वातंत्र महाराष्ट्राचे प्रथम राज्यपाल कोण होते? locked

१९५६ ते १९६२ पर्यंत मुंबईचे राज्यपाल म्हणून काम केले.
श्री प्रकाश यांचा जन्म १८९० मध्येवाराणसी येथे भगवान दास यांच्या घरी झाला. [१] त्यांचे शालेय शिक्षण सेंट्रल हिंदू बॉईज स्कूल CHBS (BHU) वाराणसी येथे झाले आणि केंब्रिजमधून पदवी प्राप्त केली. [१][२]

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत 2022? locked

महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी आहेत.

भगतसिंग कोश्यारी ( १७ जून १९४२) हे एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते मे १९९७मध्ये ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख

पूर्ण वाचा →

राज्यपाल विधान परिषदेत किती सदस्य नियुक्त करतात? locked

सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात.

पूर्ण वाचा →

राज्याचा वास्तविक शासन प्रमुख कोण आहे? locked

भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. राज्यातील विधानसभेच्या (विधानसभा) निवडणुकांनंतर, राज्याचे राज्यपाल सहसा बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा युती) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात.

पूर्ण वाचा →