नवीन प्रश्न

पुढील पैकी कोण राज्याच्या राज्यपाल आला पदावरून हटवू शकतात? locked

राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.

भारतातील कार्यकाल:
सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.[१]

मृत्यूने ते पद

पूर्ण वाचा →

भारत हे नाव कसे पडले? locked

देशाचे नाव भरत घराण्याच्या नावावरुन पडले. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा असलेला महान राजा भरत हा या घराण्याचा पुढारी होता असे म्हणतात. राजा भरत हा भारताचा पहिला राजा मानला जातो. म्हणूनच अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या

पूर्ण वाचा →

भारताचे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोण भारताचे संरक्षण आणि अर्थमंत्री होते? locked

भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून पद भूषविलेले प्रणव मुखर्जी हे प्रशासकीय कामकाजात अद्वितीय अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केंद्रीय परराष्ट्र, संरक्षण, वाणिज्य आणि अर्थमंत्री म्हणून काम काम पाहिले होते

पूर्ण वाचा →

राष्ट्रपती होण्यासाठी कोण कोणत्या अटी असतात? locked

भारतीय राज्यघटनेच्या कलम ५८ मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली प्रमुख पात्रता निश्चित केली आहे. राष्ट्रपती हा,

1 भारताचा नागरिक
2 ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय
3 लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असणे आवश्यक

पूर्ण वाचा →