नवीन प्रश्न

मुख्यमंत्री पगार किती असतो? locked

देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्‍याला मिळणाऱ्या वेतनाचा आकडा वेगळा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ३.४ लाख रुपये प्रतिमहिना यासोबतच आमदाराचे एका महिन्याचे वेतन पगार म्हणून मिळते. याशिवाय मुख्यमंत्र्यांना प्रवास भत्ता, मोबाईल बील भत्ता असा खर्चदेखील दिला जातो.
पगाराव्यतिरिक्त मुख्यमंत्र्यांना मोफत वैद्यकीय उपचार, प्रतिपूर्ती आणि मोफत

पूर्ण वाचा →

1962 मध्ये भारताचे पंतप्रधान कोण होते? locked

1962 मध्ये भारत-चीन युद्धाच्या वेळी जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान होते. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या.

पूर्ण वाचा →

भारताचे दूसरे पंतप्रधान कोण? locked

लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते.

९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हिएत संघाच्या

पूर्ण वाचा →

भारताच्या पंतप्रधानांचे मुख्य सचिव कोण? locked

पीएमओचे प्रमुख सचिव सध्या प्रमोद कुमार मिश्रा आहेत.
पंतप्रधान कार्यालय मध्ये भारताच्या पंतप्रधानांचे तात्काळ कर्मचारी, तसेच पंतप्रधानांना अहवाल देणारे अनेक स्तरावरील समर्थन कर्मचारी यांचा समावेश होतो. पीएमओचे प्रमुख सचिव सध्या प्रमोद कुमार मिश्रा आहेत. मोरारजी देसाई मंत्रालयाच्या काळात त्याचे नामकरण १९७७

पूर्ण वाचा →

भारताचे राष्ट्रपती किती कालावधीसाठी पदावर असतात? locked

राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
भारताचे राष्ट्रपती (President of India) हे भारतीय प्रजासत्ताक राज्याचे प्रमुख आहेत. भारतामध्ये राष्ट्रपती हे सर्वोच्च संवैधानिक पद जरी असले तरी सर्वाधिक अधिकार हे संंसदेकडे असतात. राष्ट्रपती हे देशाच्या कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख असतात, त्यांना पंतप्रधान व

पूर्ण वाचा →

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते * 2 points? locked

जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.

श्री जवाहरलाल नेहरू

पूर्ण वाचा →

भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? locked

जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत, म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे.

श्री जवाहरलाल

पूर्ण वाचा →