नवीन प्रश्न

भारत आणि चीन युद्ध कधी झाले? locked

भारत – चीन संघर्ष : १ ऑक्टोबर १९४९ पासून चीनमध्ये (तैवान सोडून) कम्युनिस्ट राजवट सुरू झाली. १९५१ अखेर तिबेट राष्ट्र हे चीनचाच एक भाग आहे, या सबबीवरून त्याची तथाकथित साम्राज्यवादी व वसाहतवादी अंमलातून चीनने दंडेलीने मुक्तता केली. अशाप्रकारे चीनची सीमा

पूर्ण वाचा →

भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत 2022? locked

११ ऑगस्ट इ.स. २०२२ रोजी जगदीप धनखड यांची १४ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू,

पूर्ण वाचा →

भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते आणि ते कधी राष्ट्रपती झाले? locked

राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व

पूर्ण वाचा →

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होते? locked

प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर जुलै २५, इ.स. २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर

पूर्ण वाचा →

मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण आहे? locked

मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या मंत्रीमंडळात जो सहभागी असतो तो मंत्री होय. मंत्री मंडळातील मंत्री हा त्याला मिळालेल्या विभागाचा प्रमुख असतो आणि ह्या खात्यांशी संबंधित निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्याच्याकडे असतो.
त्याच्या हाताखाली राज्यमंत्री, उपमंत्री असू शकतात. राज्यमंत्री मंत्री

पूर्ण वाचा →

राज्याच्या मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोण असतात? locked

पंतप्रधान इतर मंत्र्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यावर देखरेख ठेवतो व कारभारात एकवाक्यता राखतो. मंत्रिमंडळावरील त्याचे नियंत्रण त्याच्या ‌व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतो. तो विधिमंडळाचा नेता असतो व मंत्रिमंडळाचा अध्यक्ष असतो.

मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या मंत्रीमंडळात जो सहभागी असतो तो मंत्री होय.

पूर्ण वाचा →

मुख्यमंत्र्यांचा पगार व भत्ते कोण निश्चित करतात? locked

मुख्यमंत्र्यांचे पगार व भत्ते विधानमंडळ कायद्याद्वारे निश्चित केले जातात मुख्यमंत्र्याला राज्य विधान मंडळाच्या सदस्य इतकाच पगार भत्ता प्राप्त होतो याशिवाय खर्च पत्ता, मोफत निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता इत्यादी सुविधा प्राप्त होतात.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव कोण आहेत? locked

मुंबई : राज्याच्या गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे ( Sitaram Kunte) यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती (Maharashtra Chief Secretary) करण्यात आली.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवनियुक्त मुख्य सचिव कुंटे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पूर्ण वाचा →

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत 2021? locked

अजित कुमार डोवल केसी (जन्म 20 जानेवारी 1945) हे कॅबिनेट मंत्र्याच्या प्राधान्याने भारताचे पंतप्रधानांचे पाचवे आणि सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत.

पूर्ण वाचा →