प्रश्नांची यादी
ज्या व्यक्तीचे/अर्जदाराचे नाव भागधारक पत्रिकेत प्रथम असते त्याला संस्थेचे प्रथम सभासदत्व दिले जाते आणि दुसऱ्या अर्जदारास संस्थेचे द्वितीय सभासदत्व दिले जाते. फक्त प्रथम नाव असणाऱ्या सभासदास सर्वसाधारण सभेत भाग घेण्याचा हक्क असतो आणि तो कार्यकारी संस्थेचा सदस्यसुद्धा होऊ शकतो.
सभासदांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
१) क्रियाशील सभासद : जो संस्थेच्या कारभारात भाग
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi सहकारी संस्था म्हणजे एखाद्या व्यक्ती समुहाने स्वच्छेने एकत्रित येऊन स्थापन केलेली संस्था होय. भारतीय सहकारी कायदा १९१२;कलम -४ सी ,नुसार ,"सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदाचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजे 'सहकारी संस्था ' होय.
वैशिष्ट्ये :
१ ) ऐच्छिक संघटन :
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi विक्री करार म्हणजे काय?
विक्री करार हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो हे सिद्ध करतो की मालमत्ता विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित केली गेली आहे. विक्री कराराची नोंदणी (खरेदीखत) मालमत्ता खरेदीची प्रक्रिया पूर्ण करते.
विक्रीच्या करारातील तपशील
विक्री करारात सहसा खालील माहिती असते:
खरेदीदार आणि विक्रेत्यांचे तपशील (नाव, वय आणि पत्ते)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi विक्री करार म्हणजे काय?
विक्री करार हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे जो हे सिद्ध करतो की मालमत्ता विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित केली गेली आहे. विक्री कराराची नोंदणी (खरेदीखत) मालमत्ता खरेदीची प्रक्रिया पूर्ण करते.
विक्रीसाठीचा केलेला करार म्हणजे काय?
एकदा खरेदीदार आणि विक्रेता मालमत्तेच्या व्यवहारात प्रवेश करण्याच्या करारावर पोहोचल्यानंतर, त्यांनी कराराचा मसुदा तयार केला, ज्यामध्ये
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi लहान रकमेची गुंतवणूक करण्याचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. ज्या प्रकारे आपण दरमहा एक विशिष्ट रक्कम जाणीवपूर्वक बाजूला ठेवतो, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडातल्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारेही एक ठराविक रक्कम दरमहिन्याला गुंतवता येते. यात परतावा चांगला मिळतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi थेट परदेशी गुंतवणूक धोरणात सुधारणा, गुंतवणूकीची सुविधा आणि व्यवसाय सुलभता या आघाडीवर सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे देशात थेट परदेशी गुंतवणूकीचा प्रवाह वाढला आहे. भारताच्या थेट परकीय गुंतवणूकीमधील खालील कल जागतिक गुंतवणूकदारांमध्ये गुंतवणूकीसाठी भारत हा प्राधान्य देश असल्याचे समर्थन करतो.
प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे एखाद्या परदेशी कंपनीने भारतात व्यवसायासाठी केलेली थेट भांडवली गुंतवणूक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi थेट परकीय गुंतवणूक म्हणजे दोन विविध देशांतर्गत कंपन्यांना एकमेकांच्या देशात गुंतवणूक करण्याची मुभा. अशा प्रकारच्या गुंतवणूकीमुळे दोन्ही कंपन्यांना एकमेकांच्या देशात काही ठराविक टक्के रक्कम गुंतवण्याची संधी मिळते. देशात परकीय भांडवल मोठ्या प्रमाणात गुंतवल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चांगला फायदा होतो.
प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे एखाद्या परदेशी कंपनीने भारतात व्यवसायासाठी केलेली थेट भांडवली गुंतवणूक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi नाणेबाजार : अल्पमुदतीने भांडवल देणारे व घेणारे यांच्यातील व्यवहारांचा बाजार. ह्यात व्यापारी बँका, देशी पेढ्या व इतर अल्पमुदती भांडवल देणाऱ्या संस्थांचा आणि हुंडीबाजारातील दलाल, वायदेबाजारातील ग्राहक आणि विक्रेते, बँका व सरकार इ. अल्पमुदती भांडवल घेणाऱ्या लोकांचा व संस्थांचा समावेश होतो.
नाणेबाजारातील उलाढालींचा पतपैशाच्या आणि एकूण पैशाच्या प्रमाणावर तसेच किंमतींच्या पातळीवर परिणाम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 49 views🌐 marathi भारत देशामध्ये अनेक रोखे बाजार असून त्यांपैकी ४ महाराष्ट्रात आहेत. ह्यातील ३ मुंबईत असून हे राष्ट्रीय रोखे बाजार मानले जातात. तर १ पुण्यात असून हा क्षेत्रीय रोखे बाजार आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार (share market) आहे. १४२ वर्ष जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली झाली. व्यापारी प्रेमचंद राॅयचंद यांनी मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi