प्रश्नांची यादी

96 कुळी मराठा म्हणजे काय? locked

96 कुळी मराठा म्हणजे काय?

९६ कुळे ५ प्रमुख आडनावांमध्ये विभागली गेली ती म्हणजे-यादव / जाधव,सोलंकी / सोळंके,चव्हाण,मोरे,भोसले ह्यांची नावे उर्वरित भारताच्या लढाऊ जातींशी साधर्म्य दाखविते. ह्यातील ९६ कुळी म्हणजे ९६ कुलाचे वंशज हे वरील पाच प्रकारात मोडणारे आणि खालील घराण्यांचे वंशज आहेत

पूर्ण वाचा →

कुणबी म्हणजे काय? locked

कुणबी म्हणजे काय?

कुणबी ही महाराष्ट्रातील एक जात आहे. या समाजातील लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात. ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी अमरावती,अकोला,यवतमाळ,बुलढाणा,तसेचविदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे १५% असून तो इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडतो.

कुणबी लोकांची कुणबी बोलीभाषा असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी

पूर्ण वाचा →

मराठा समाजाचे संस्थापक कोण? locked

मराठा साम्राज्य इ.स. १६‌‌‌‌‌‌३० ते इ.स. १८१८ दरम्यान भारतातील एक साम्राज्य होते. याच्या परमोच्च बिंदूला या साम्राज्याने दक्षिण आशियाचा मोठा भूभाग व्यापला होता. हे साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४५ मध्ये विजापूर राज्यातून पुण्याजवळील तोरणा किल्ला जिंकून स्थापन केले. या साम्राज्याची अधिकृत भाषा मराठी होती, तसेच याला हिंदवी स्वराज्य असेही

पूर्ण वाचा →

मराठ्यांची लोकसंख्या किती आहे? locked

लोकसंख्या
तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होती. इतर अहवालांनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत १५% मराठा व १६% कुणबी आहेत.

पूर्ण वाचा →

लग्न करणे गरजेचे आहे का? open

धडधाकट मनुष्य प्राणी असेल तर लग्न करणे किंवा लग्न होणे हा त्याचा अधिकारच आहे. अपवाद वगळता जर लग्न करण्याची ईच्छा झाली तर आपल्या कुवतीनुसार जरुर लग्न करावे. हिंदू धर्मात चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष.

पूर्ण वाचा →

वैदिक पद्धतीने लग्न म्हणजे काय? locked

हिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं.
 
1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम पाळले जातात. हे उत्तम विवाह आहे.

2.देव

पूर्ण वाचा →

विधवा आणि घटस्फोटित यांच्या पुनर्विवाह ला काय म्हणतात? open

पुनरुत्थान म्हणजे विवाह किंवा विधवामुक्तीद्वारे, मागील वैवाहिक संघटना संपल्यानंतर जे लग्न होते. काही व्यक्ती इतरांपेक्षा पुनरुत्थान करतात; मागील संबंध स्थिती (उदा. घटस्फोटित वि.

पूर्ण वाचा →

वैदिक काळात विवाहाचे प्रकार किती? locked

हिन्दू विवाह भोगाचे साधन नाही, एक धार्मिक-संस्कार आहे. संस्काराने अंतःशुद्धी होते आणि शुद्ध अंतःकरणाने दांपत्य जीवन आनंदात पार पडतं.
 
1.ब्रह्म विवाह : दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम पाळले जातात. हे उत्तम विवाह आहे.

2.देव

पूर्ण वाचा →