प्रश्नांची यादी
स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव काय?
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती ? असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्याजवळ असलेल्या राजगड या प्राचिन किल्ल्याने तब्बल 26 वर्षे स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला.
हा किल्ला होता स्वराज्याची पहिली राजधानी
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती ? असे तर विचारले तर कुणीही रायगड
पूर्ण वाचा →📂 वैश्विक🕒 3 year ago👁️ 285 views🌐 marathi पूर्वी आडनाव प्रकार नव्हता त्यामुळे आपली ओळख सांगायला आपल्या वंशावळ तथा कुळाचा आधार घ्यावा लागे, गोत्र म्हणजे ते कुळ ज्यात तुम्ही जन्मले.
ब्राह्मणांची गोत्र ही ते ज्या ऋषींच्या वंशातील होते त्यांच्या नावाने असतात.
ऋषींच्या नावावरून येणाऱ्या गोत्रांच्या संख्येबद्दल इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे म्हणतात की
गणसूत्रांत पाणिनि गोत्रनामें देतो तीं
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 144 views🌐 marathi आडनाव म्हणजे उपनाम किंवा कुटुंबाची ओळख आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा. श्राद्ध विधी न चुकता करा. वर्षातून एकदा अन्नदान करा. गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पेशवे दरबाराचे न्यायाधीश बाळकृष्णशास्त्री मरण पावल्यावर त्यांची न्यायाधीशाच्या जागी इ. स. १७५९ मध्ये नेमणूक झाली. रामशास्त्री थोरल्या माधवराव पेशव्यास हरेक विषयांत मार्गदर्शन करीत असत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi स. १६७४मध्ये राज्याभिषेकानंतर कारभाराच्या सोयीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले, आणि त्या मंडळाचा प्रमुख म्हणून मोरोपंत त्रिंबक पिंगळे यांना नेमले. असे असले तरीही सोनोपंत डबीर हे पहिला पेशवा असल्याचे मानले जाते.
शिवाजी महाराजांच्या या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.
1. पंतप्रधान (पेशवा) :
मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi 1720 मध्ये नियुक्त पेशवे कोण होते?
बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी पुणे येथे झाला. थोरले बाजीराव पेशवे हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती नानासाहेब म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi दुसरे बाजीराव पेशवे यांच्या वडिलांचे नाव काय होते?
बाजीराव हा रघुनाथराव आणि आनंदीबाई यांचा मुलगा होता. आनंदीबाई यांना नारायणराव पेशव्यांच्या खुनाच्या आरोपाखाली माळवा प्रदेशातील धारच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. येथेच १० जानेवारी १७७५ला त्यांनी बाजीरावास जन्म दिला. बाजीराव जन्मापासून ते वयाच्या १९ व्या वर्षापर्यंत नजरकैदेतच वाढला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi नानासाहेब पेशवे यांचा भाऊ कोण?
सदाशिवराव भाऊ : (३ ऑगस्ट १७३० – १४ जानेवारी १७६१). मराठा साम्राज्यातील एक सेनापती. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 71 views🌐 marathi शेवटचे पेशवे कोण?
बाजीराव, दुसरा (७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा.
रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने पेशव्याच्या गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली; पण ती अयशस्वी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi