प्रश्नांची यादी
महाराजांनी बांधलेले किल्ले
पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज ३६३ वी जयंती. १४ मे १६५७ रोजी संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi मराठ्यांचा विजय झाला व १६ जानेवारी १७७९ रोजी वडगाव करारावर सही करन्यास इंग्रजांना भाग पाडले गेले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi १३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi महाराजांनी1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi शिवकाळ म्हणजे की, ” छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचे ' २५ वर्षा ' पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधानंतरचे ' २५ वर्ष ' पर्यंतचा कालखंडाला शिवकाळ म्हणून संबोधलं गेलं आहे. – सरळ सोप्या भाषेत सांगायचं झालं तर १७ वं शतक हे शिवकाळ म्हणून ओळखले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi पुणे दरबारी असलेला इंग्रज वकील मॅलेट याने कित्येकदा आपल्या पत्रांत आपण मराठ्यांचा इतिहास लिहिण्यास घेतला आहे, असा उल्लेख केलेला आहे. मॅलेटचा मराठ्यांचा इतिहास तयार झाला नाही; तथापि १७८१ मध्ये एक जर्मन संशोधक श्प्रेंगेल आणि १८१० मध्ये स्कॉट वेअरिंग या दोघांनी मराठ्यांचे उणेअधिक पुरेअपुरे इतिहास प्रसिद्ध केले.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi डा. काशी प्रसाद
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi भारतीय अर्थशास्त्राचे जनक, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते ''दादाभाई नौरोजी'' यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi NO
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi