अगत्य म्हणजे काय?
आस्था; कळकळ; पोटाग; आदर. 'या सुभेदा- रास सर्वांपेक्षां शास्त्रीबोवाचें अगत्य फार आहे. '
पूर्ण वाचा →आस्था; कळकळ; पोटाग; आदर. 'या सुभेदा- रास सर्वांपेक्षां शास्त्रीबोवाचें अगत्य फार आहे. '
पूर्ण वाचा →सुलभ करणे, आम्हाला आमच्या शाळेच्या दिवसांमधून ते लक्षात येईल समानार्थी शब्द म्हणजे समान शब्द, जरी ते उच्चारलेले आणि भिन्न लिहिलेले आहेत. आणि ते प्रतिशब्द म्हणजे विपरित अर्थ. उदाहरणार्थ, ओल्याचे प्रतिशब्द म्हणजे इतरांपैकी, ओले आणि त्याच्या उलट, प्रतिशब्द कोरडे.
पूर्ण वाचा →कपि, मर्कट म्हणजे वानर तसेच शाखामृग म्हणजे झाडावर किंवा झाडांच्या शाखांवर वास्तव्य करणारा असा अर्थ होतो जो वानर याचाच एक समानार्थी शब्द आहे.
पूर्ण वाचा →शाळेला समानार्थी शब्द काय?
शिक्षा
आई चा समानार्थी शब्द काय आहे?
माता, माय, ममता, जन्मदा, जन्मदात्री, माउली, जननी, मातृ.
पृथ्वीला समानार्थी शब्द काय म्हणतात?
पृथ्वी, भूमी किंवा भूमीदेवी, भुवनी, भुवनेश्वरी, भुवनेंद्री, भुविशा, अवनी, पृथ्वी, धरती, धरीत्री, धरणी, वसुधा, वसुंधरा, वैष्णवी, विष्णुपत्नी, हिरणमय, अंबरस्थळी, रोडसी.
सुज्ञ म्हणजे काय?
सुज्ञ म्हणजे समंजस, बुद्धिवान होय.
सहोदर या शब्दाचा समानार्थी शब्द काय?
शब्दार्थ :एकाच आईच्या पोटी जन्मलेले
समानार्थी शब्द :भाऊ
समानार्थी शब्द इंग्लिश मध्ये काय म्हणतात?
समानार्थी शब्द इंग्लिश मध्ये Synonyms म्हणतात.
शैक्षणिक आयोग, भारतातील : भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच स्वातंत्र्यानंतरही शैक्षणिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी व शिक्षणव्यवस्थेसंबंधी शिफारशी करण्यासाठी अनेक समित्या व आयोग नेमले गेले. त्या आयोगांपैकी भारतीय शिक्षण आयोग (१८८२), भारतीय विदयापीठ आयोग (१९०२), कलकत्ता विदयापीठ आयोग (१९१७),विदयापीठ शिक्षण आयोग (१९४८), मुदलियार आयोग (१९५२), भारतीय शिक्षण आयोग (१९६४-६६) आणि राष्ट्रीय
पूर्ण वाचा →