प्रश्नांची यादी
केंद्र पातळीवर स्वतंत्र शिक्षण खात्याची स्थापना कधी झाली?
केंद्र शासनाने डॉ. लक्ष्मणस्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी १९५२ मध्ये या आयोगाची स्थापना केली.
मुदलियार आयोग : सेकंडरी एज्युकेशन कमिशन. राधाकृष्णन् आयोगाने एक महत्त्वाची सूचना केली होती ती म्हणजे, विदयापीठ पातळीवरील शिक्षणात सुधारणा करावयाची असेल, तर त्यासाठी
पूर्ण वाचा →स्वयं मूल्यमापन म्हणजे काय?
दुसऱ्याशी स्पर्धा करण्याऐवजी स्वतःची तुलना स्वतःशी करून अगोदरपेक्षा जास्त चांगले सादरीकरण किंवा कामगिरी पुढच्या वेळेस कशी होईल याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपल्याला काय येते आहे आणि किती येते आहे हे फक्त आपल्यालाच माहीत असते. म्हणूनच खरंतर आपली प्रगती जाणून देण्यासाठी बाह्य परीक्षकाची गरज नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi वर्तनवाद :
एक आधुनिक मानसशास्त्रीय संप्रदाय. प्रगतिशील भौतिक शास्त्रांमध्ये मानसशास्त्राचा अंतर्भाव व्हावयास हवा असेल, तर ह्या शास्त्राला विशुद्ध वैज्ञानिक स्वरूप दिले पाहिजे, असे वर्तनवाद मानतो. अंतर्निरीक्षणावर (इंट्रॉस्पेक्शन) आधारलेली मानसशास्त्राची अभ्यासपद्धती ही सदोष आणि अविश्वसनीय आहे. तिच्यामध्ये वस्तुनिष्ठता नाही. तिच्यापासून काटेकोर निष्कर्ष लाभत नाहीत. अंतर्निरीक्षणपद्धती अपरिहार्य आहे, असेही मानण्याचे कारण नाही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi सामाजिक मानसशास्त्र( Social psychology ) :
सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर ⇨झां बॉदँ, ⇨टॉमस हॉब्ज, ⇨ जॉन लॉक, ⇨ झां झाक रुसो ह्यांनीही व्यक्ती
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi बुद्ध्यांक 25 ते 49 असणाऱ्या विद्यार्थ्यांना काय म्हणता येईल?
मतिमंदतेचे निर्बुद्ध (इडिअट), २० पेक्षा कमी बुद्धिगुणांक; अत्यल्प बुद्धी (इम्बिसील), बुद्धिगुणांक २० ते ५० चे दरम्यान आणि मंदबुद्धी (मोअरन्), बुद्धिगुणांक ५० ते ७० चे दरम्यान असे वर्गीकरण केले जात असे. मतिमंद व्यक्तींपैकी बऱ्याच व्यक्ती बालवयातच मृत्युमुखी पडतात. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर मतिमंदांचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence, AI) असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असला तरी, ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi एकाच वेळी एकाच व्यक्तीला दिली जाऊ शकणारी बुद्धिमत्ता चाचणी याला वैयक्तिक बुद्धिमत्ता चाचणी म्हणतात.
बुद्धिमत्तेच्या व्याख्या आणि कारणांबद्दल मानसशास्त्रज्ञ सहमत नसताना, बुद्धिमत्तेवर संशोधन अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या क्षेत्रांमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांना किती निधी दिला पाहिजे, नोकरीच्या अर्जदारांची तपासणी करण्यासाठी चाचणीचा वापर आणि अतिरिक्त शैक्षणिक मदतीची आवश्यकता असलेल्या मुलांना ओळखण्यासाठी चाचणीचा
पूर्ण वाचा →बुद्धी गुणांक म्हणजे काय?
बुद्धय़ांक हा बुद्धी मोजण्याचे मानक आहे. व ते मोजण्याचे सूत्र आहे.. एखाद्या व्यक्तीचे मानसिक वय गुणिले 100 भागिले शारीरिक वय.
आता मानसिक वय म्हणजे काय व ते कसे काढायचे ते बघु. एखादा लहान मुलगा 7 वर्षाचा असला तरीही वागणुकीच्या मानाने तो वयापेक्षा प्रौढ किंवा त्या उलट 15
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?
भाषिक बुद्धीमत्ता म्हणजे बाहेर हिंडुण मुलांच्या कानावर जे वीवीध भिन्न भिन्न प्रकारचे शब्द कानावर पडतात अर्थात जे ऐकु येतात व ते एकुन जे मुले शिकतात त्याला भाषिक बुद्धिमत्ता म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi