अध्यापन प्रतिमाने या संकल्पनेचे जनक कोण?
या सर्वांच्या अभ्यासाचा विचार करून ब्रुस जॉइस व मार्शा वील यांनी अध्यापन प्रतिमाने ही संकल्पना मांडली.
पूर्ण वाचा →या सर्वांच्या अभ्यासाचा विचार करून ब्रुस जॉइस व मार्शा वील यांनी अध्यापन प्रतिमाने ही संकल्पना मांडली.
पूर्ण वाचा →विमर्शी अध्यापन करताना विचारांचा खुलेपणा असणारा दृष्टिकोण, मनःपूर्वक काम करण्याची तयारी आणि परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याचा दृष्टिकोण असणे. (५) सहकाऱ्यांबरोबर चर्चा, संवाद व विचारांची देवाण-घेवाण यांमुळे व्यावसायिक विकासाबरोबरच व्यक्तिगत विकास होवून विमर्शी चिंतन व अध्यापन घडते
पूर्ण वाचा →शिक्षक आणि मानसशास्त्रज्ञ एडवर्ड ली थॉर्नडाइक
पूर्ण वाचा →अध्यापनातील गुंतागुंत कमी करण्याकरिता नियंत्रित वातावरणात केलेला नियंत्रित अध्यापन सराव म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय. या संकल्पनेत अध्यापनाचे सूक्ष्मीकरण अभिप्रेत असते.
पूर्ण वाचा →आधुनिक तंत्रज्ञानाने – म्हणजे कॉम्प्यूटर, इंटरनेट, स्मार्टफोन आणि अॅप्सने – आपण एकमेकांच्या संपर्कात अधिक प्रमाणात राहू शकतो हे तर खरे. तरीपण याच तंत्रज्ञानामुळे आपण एकेकटे आणि विलग होत चाललो आहोत.
पूर्ण वाचा →2008 मध्ये बिटकॉइनचा शोध लागला असल्याने लोकांनी ब्लॉकचेनला क्रिप्टोकर्न्सीशी जोडण्यास सुरुवात केली. तथापि, बिटकॉइन हे नाणे आहे आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान असे आहे जे बिटकॉइनला प्रवास करण्यास आणि देवाणघेवाण करण्यास अनुमती देते.
पूर्ण वाचा →माहिती प्रक्षेपित करण्यासाठी, साठविण्यासाठी, तयार करण्यासाठी, प्रदर्शित करण्यासाठी किंवा तिची देवाणघेवाण करण्यासाठी वापरली जाणारी विद्युत उपकरणे म्हणजे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान.
पूर्ण वाचा →अध्यापन करणारा शिक्षक व शिकणारा विद्यार्थी यांना जोडणारी, अध्ययन हे फल असलेली आणि निवेदन, विवरण, चर्चा, मार्गदर्शन इत्यादींचा समावेश असलेली कृती म्हणजे अध्यापन. त्यात उद्दिष्टे, अभ्यासक्रम, अध्ययनप्रसंगांची योजना, अध्यापन पद्धती आणि उद्दिष्टांच्या सफलतेचे मूल्यमापन या पाचही गोष्टींचा समावेश होते.
पूर्ण वाचा →संशोधन केल्या नंतर हे सिद्ध झाले आहे की माहिती व संप्रेषण साधने (ICTs) योग्यरीत्या वापरल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करता येते व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. माहिती व संप्रेषणांच्या (ICTs) साधनांमुळे, विशेषतः संगणक व इंटरनेटमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी कवाडे उघडी झाली आहेत.
पूर्ण वाचा →विद्यार्थ्यांना निष्क्रिय प्राप्तकर्ता मानले जाते आणि शिक्षकांना 'योग्य' ज्ञान असते. विद्यार्थी शिकण्यात मंद असतात आणि शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देतात. विद्यार्थ्यांना ज्ञान निर्माण करण्याची संधी दिली जाते आणि शिक्षक हे शिकण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शक असतात.
पूर्ण वाचा →