प्रश्नांची यादी
वात्रटिका : एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार. पश्चिमी ‘लिम्रिक’ या पद्यप्रकाराचा मराठी अवतार म्हणजे वात्रटिका होय. साधारणपणे चार-पाच ओळींत चमकदार, विनोदी कल्पना अथवा चुटका वात्रटिकेत गुंफलेला असतो. आशयाच्या अथवा कल्पनाविस्ताराच्या दृष्टीने कधीकधी सहा ते आठ ओळींचीही वात्रटिका असते.
मुं. शिंदे, रामदास फुटाणे इ. कवींनी वात्रटिका हा प्रकार विशेषत्वाने हाताळला आहे. त्यातही रामदास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi दुसरा कालखंड (१८८५-१९२०)
केशवसुतांची अर्वाचीन, आत्मपर, अशी कविता ह्या कालखंडात प्रभावीपणे रसिकांपुढे आली मराठी कवितेला आत्मपरता सर्वस्वी नवी होती, असे नव्हे. नामदेव तुकारामांसारख्या संतकवीच्या कवितेत ती होतीच; परंतु भक्ती हे त्या कवितेचे अधिष्ठान होते. लौकिक विषयासंबंधीच्या कवीच्या भावना कवितेत निबद्ध करण्याची प्रवृत्ती हे अर्वाचीन कवितेच निराळेपण होते; तिची पूर्वचिन्हे महाजनी, कानिटकर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi वाङ्मयेतिहासाचे लेखन–
(१) वाङ्मयप्रकारांनुसार,
(२) लेखकांनुसार करता येते; किंवा ते
(३) वृत्तिप्रवृत्तींनुसार करता येते. कविता, कथा, कादंबरी इ. वाङ्मयप्रकारानुरूप वाङ्मयेतिहासलेखन करण्यातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे सर्व वाङ्मयप्रकारांचा विकास एकसमयावच्छेदेकरून होत नाही. त्यामुळे स्वीकृत कालसीमांची ओढाताण होत राहते. आणखी अडचण म्हणजे अशा वाङ्मयेतिहासात एकाच वेळी अनेक वाङ्मयप्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकाच्या एकूण
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi अनिल अवचट
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi प्रभावी भाषण करण्यासाठी तुमच्याकडे चांगले लिहिलेले भाषण आणि ते सादर करण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे. यासाठी आत्मविश्वास असणे आवश्यक आहे.
भाषणाची सुरुवात कशी करावी?
१. आत्मविश्वास निर्माण करणे :
भाषण करण्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यात आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वासाशिवाय तुम्ही तुमचे पाऊल पुढे टाकूच शकत नाही. साधा भाषणाचा विचार करायचा म्हणलं
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi वक्तृत्व कसे करावे?
चिंतन, मनन, वाचन, श्रवण, निरीक्षण याच्या बळावर वक्तृत्व कला आत्मसात करता येऊ शकते. जो जिभेला जिंकेल तो जग जिंकेल असा म्हणतात ते काही खोटे नाही. भाषण कला हि हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. सुविचार, उच्चार, आचार, प्रचार हे प्रभावी वक्ता होण्यासाठी आधारस्तंभ आहेत, त्यामुळेच तर वक्त्यांची ख्याती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi वक्तृत्व म्हणजे काय:
श्रोतृवर्गावर वाणीच्या (वक्तृत्वशैलीद्वारे) माध्यमाद्वारे प्रभाव पाडण्याची कला, भाषणाच्या माध्यमाने श्रोत्याला आकर्षितकरून आपल्या विचार-विकार-भावनांची श्रोत्यांवर छाप पाडून त्यांना आपले विचार पटवून देण्याचे कौशल्य वक्तृत्वकलेत असते. वक्तृत्व हे एक शास्त्र (ऱ्हेटारिक्स) असून ती एक कलाही आहे.
वक्तृत्व तो आहे स्पष्टता, सुस्पष्टता आणि स्पष्टपणाने सार्वजनिक बोलण्याची कला. विशिष्ट विषयावर प्रेक्षकांची खात्री पटविणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi छंदाचे प्रकार किती?
छंदाचे प्रकार :साधारणतः छंद हे चार प्रकारांत विभागता येतात : (१) वस्तू जमविण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद, (२) वस्तू स्वतःच तयार करण्याचा छंद, (३) कलाकौशल्याची कामे व (४) खेळ आणि व्यायाम.
(१) वस्तू जमविण्याचा व प्राणी पाळण्याचा छंद : पोस्टाची तिकिटे किंवा स्वाक्षऱ्या जमविणे, ग्रंथसंग्रह करणे, निरनिराळ्या चित्रविचित्र
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi कुळकर्णी, वा. ल. मराठी कविता : जुनी आणि नवी, मुंबई, १९८०.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi