प्रश्नांची यादी
काळरेषा
December 31, 1600, स्थापना 125 भागधारक, आणि भांडवल £72,000
१६०८ सुरतेस आगमन
१६११ मछलीपट्ट्न
१६१२ सुरतेची वखार
१६१२ स्वालीच्या लढाईत पोर्तुगिजांचा पराजय -जहांगिराची मर्जी प्राप्त
१६१५ सर थॉमस रो यांना जेम्स
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi 1 नोव्हेंबर 1858 रोजी ईस्ट इंडिया कंपनीची भारतावरील सत्ता संपुष्टात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi कंपनीने, पेटापोली, अहमदाबाद, बर्हाणपूर, अजमीर, मच्छलीपटनम्, मद्रास इ. ठिकाणी व्यापारास सुरुवात केली. १६६८ मध्ये मुंबई बेट कंपनीला मिळताच, त्यास पूर्वेकडील व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनविण्यात आले.
ईस्ट इंडिया कंपन्या : हिंदुस्थान व अतिपूर्वेकडील राष्ट्रांबरोबर व्यापार करण्यासाठी काही यूरोपीय राष्ट्रांनी अधिकृत परवानगी दिलेल्या व्यापारी कंपन्या. सोळाव्या शतकापासून इंग्लंड, द युनायटेड प्रॉव्हिन्सेस (नेदर्लंड्स)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमिज्ञ्ल्त्;ााने पोर्तृगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली. त्यात अंतिम विजय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi 24 ऑगस्ट 1608 ला इंग्रज भारतामध्ये सर्वप्रथम आले…ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी मध्ये मसाल्यांचे व्यापारी म्हणून भारतात आली, पूर्वी युरोपमधील एक अतिशय महत्त्वाची वस्तू कारण ती मांस टिकवण्यासाठी वापरली जात होती. त्याशिवाय, ते प्रामुख्याने रेशीम, कापूस, नील रंग, चहा आणि अफू यांचा व्यापार करत. ते भारतीय उपखंडात २४ ऑगस्ट १६०८ रोजी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi सियाचिन ग्लेशियर. उत्तरी काराकोरम रेंज में सियाचिन ग्लेशियर न केवल भारत में, बल्कि पूरे गैर-ध्रुवीय विश्व में सबसे ठंडे स्थानों में से एक है. यहाँ का न्यूनतम तापमान minus−60 तक रिकॉर्ड हुआ है. उसके बाद भारत में द्रास सेक्टर का ही सबसे ठंढे स्थानों में गिनती होती है.
द्रास (Dras) भारत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 76 views🌐 marathi भारताची बांगलादेशशी सर्वात लांब सीमा आहे. ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे, ज्यामध्ये प्रतिनिधीला सर्वाधिक मतांनी सत्ता मिळते.
कारण-
1 भारतीय संविधानाने स्वतंत्रतापूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे.
2 संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
3 सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी २१
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. सत्तेची कायदेमंडळ, कार्यमंडळ आणि न्यायमंडळ ही तीनही अंगं एकमेकांपासून वेगळी आणि स्वायत्त ठेवणे आणि त्यांची एकमेकांना भीती असणे, एकमेकांवर वचक असणे इथूनच लोकशाहीला सुरुवात होते. म्हणून हा लोकशाहीचा पायाच आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi रातिनिधिक लोकशाहीचे संसदीय व अध्यक्षीय लोकशाही असे सांप्रत कार्यवाहीत असलेले दोन प्रमुख प्रकार आढळतात. संसदीय लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ आणि संसद परस्परांवर अवलंबून असतात आणि मंत्रिमंडळ हे संसदेला जबाबदार असते. बहुमतातील पक्षाचा नेता हा पंतप्रधान असतो. भारतासह ग्रेट ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलियात ही पद्धत रूढ आहे. अध्यक्षीय शासनपद्धतीत मंत्रिमंडळ संसदेपासून अलिप्त असतं आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi लोकशाही. ही एक जीवन पद्धती आहे
अब्राहम लिंकन यांची ‘लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य’ ही व्याख्या लोकप्रिय व सुप्रसिद्ध आहे. लिंकन या संदर्भात पुढे म्हणतात, ‘मला गुलाम म्हणून जसे जगण्यास आवडणार नाही, तद्वतच मालक म्हणून राहण्यास आवडणार नाही. माझ्या या उद्गारातूनच लोकशाहीची कल्पना व्यक्त होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi