नवीन प्रश्न
अल्पकालीन कर्जाची मुदत किती असते?
अल्प-मुदतीचे कर्ज हे एक लहान रोख कर्ज आहे जे 1 - 3 वर्षांच्या कालावधीत सहजपणे परत केले जाऊ शकते. ही मर्यादित कर्जाची रक्कम आहे जी तत्काळ रोख गरजांसाठी पुरेशी असू शकते.
अल्प मुदत कर्जाची वैशिष्ट्ये आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi तारण म्हणजे काय?
वाणिज्य परिभाषेत तारण ठेवणे म्हणजे कर्ज घेण्यासाठी एखादी मालमत्ता कर्जदाराकडे देण्याची तयारी ठेवणे होय. तारण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा कर्जदाराकडेच असतो. जर कर्जाची परतफेड करता आली नाही तर धनको या तारण ठेवलेल्या मालमत्तेला ताब्यात घेऊन विकू शकतो व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 68 views🌐 marathi सार्वजनिक कर्ज म्हणजे काय?
सार्वजनिक कर्ज! सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, यात काही नवल नाही. हे तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन (भारत सरकारला लागणाऱ्या अधिकच्या पैशाची तरतूद) रिझव्र्ह बँकेतर्फे केले जाते.
सार्वजनिक कर्जाचे प्रकार :
आज सरकार विविध प्रकारची कर्जे घेत असते. या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi महागाई आणि भ्रष्टाचार यांचा नक्कीच संबंध आहे. एका आकडेवारीनुसार सध्या भारत देशावर 82 लाख कोटींचे कर्ज आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi सावकार तुम्हाला त्रास देत असल्यास सहकार खात्याकडे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनकडे तक्रार करावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi थकित कर्ज म्हणजे काय?
बुडीत कर्ज तथा अनुत्पादक कर्ज हे परतफेड न होणारे कर्ज होय.
बुडीत खात्याचे निकष :
एखादे कर्ज 'बुडीत' आहे , अनुत्पादक कर्ज आहे हे कधी जाहीर करायचे याचे नियम भारतीय रिझर्व्ह बँकेने आखून दिले आहेत. जागतिक बँकिंग संदर्भात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi विनातारण कर्ज:
हे कर्ज घेताना आपल्याला कोणतीही वस्तू तारण ठेवण्याची गरज नसते. म्हणजेच आपल्याला सोने, मालमत्ता किंवा इतर किंमती वस्तू तारण ठेवाव्या लागत नाही. यामध्ये शैक्षणिक कर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचा समावेश होतो.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्ज देण्यात येते. मुख्यतः हे 100 टक्क्यांपर्यंत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 44 views🌐 marathi बँकेत खाते कसे उघडायचे?
तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन प्रकारे बँकेत खाते उघडू शकता. आजकाल सर्व बँका ऑनलाईन बँक खाते उघडण्याची सुविधा देत आहेत. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन खाते उघडू शकता.
बँक खाते उघडण्याची प्रक्रिया | Bank
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 118 views🌐 marathi आर बी आय ची स्थापना कधी झाली?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हे भारतातील सर्व बँकांचे ऑपरेटर आहे. रिझर्व्ह बँक भारताच्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी त्याची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारतातील पहिल्या प्रेसिडेन्सी बँकेचे नाव काय होते?
1894 मध्ये पंजाब नॅशनल बँकेची स्थापना झाली आणि संपूर्ण भारतीयांच्या मालकीची ही पहिलीच बँक होती. RBI कायदा 1934 द्वारे 1 एप्रिल 1935 मध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
1806 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi