नवीन प्रश्न

स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली? locked

भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया' झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२

पूर्ण वाचा →

कर्ज देणे म्हणजे काय कर्ज देण्याची तत्त्वे सांगा? locked

व्याख्या

स्वतःकडे पैसे किंवा आर्थिक स्रोत नसल्यामुळे दुसऱ्याकडून उधार घेतलेले पैसे किंवा आर्थिक साहाय्य याला कर्ज अथवा ऋण असे म्हणतात.[१] कर्जाने रक्कम घेणाऱ्याला ऋणको अथवा कर्जदार म्हणतात. कर्जे देणाऱ्याला धनको, किंवा सावकार असे म्हणतात.. आधुनिक काळात विविध बँका, पतपेढ्या, खासगी ऋणसंस्था,

पूर्ण वाचा →

ठेवीदार कंपनीचे कोण असतात? locked

ठेवीदार कंपनीचे कोण असतात?

ठेवीदार हे कंपनीचे असुरक्षित धनको असतात. कंपनी ठेवीवर नियमित व्याज देण्यासाठी आणि मुददल रक्कम मुदत संपताच मुदत संपतांच्य परतफेड करण्यासाठी जनतादार असते.

ठेवी हा कंपनीसाठी अल्प मुदतीच्या वित्ती स्रोत आहे. आणि उपयोग कंपनीच्या अल्पा मुदतीच्या

पूर्ण वाचा →

पत निर्मिती म्हणजे काय? locked

पत निर्मिती म्हणजे काय?
बाजारात एक लाख रुपये ओतले असता आणि बँकांनी एक लाख 70 हजार रुपये जास्तीचे तयार केले. याला पतनिर्मिती म्हणतात. अशी पतनिर्मिती बँका करत असतात. बँकांच्या दुय्यम कार्यामध्ये ग्राहकांना अनुषंगिक सेवा कार्यांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

पिक कर्ज कसे घ्यावे? open

पीककर्ज देणाऱ्या बँका -
शेतकऱ्यांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत असते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, त्यासाठी देखील काही कागदपत्रांची गरज असते

पूर्ण वाचा →

प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या स्थापनेत पुढाकार घेणाऱ्या बँकेला काय म्हणतात? open

प्रत्येक बँक कोणत्या तरी सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने प्रायोजित करणे अपेक्षित असले तरी प्रत्येक RRB स्वतंत्र आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावी याचा आग्रह होता. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबर १९७५ रोजी 'प्रथमा बँक' या नावाने ५ कोटी भाग भांडवल असलेली

पूर्ण वाचा →

बँकिंग नियमन अधिनियम 1949 च्या मुख्य तरतुदी काय आहेत? open

बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 5 (1)( बी) नुसार – बँक म्हणजे मागणी करताक्षणी परत करण्याच्या अटीवर स्वीकारलेल्या ठेवीतून ग्राहकांना धनादेश, ड्राफ्ट, ऑर्डर व अन्य मार्गांनी पैसे काढण्याची परवानगी देणे व ठेवींचा पैसा कर्जाने देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी वापरणे

पूर्ण वाचा →

भारतामध्ये जिल्हा सहकारी बँकेच्या कार्याचे नियमन कोण करते? open

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्वरित, म्हणजे २६ जून रोजी वटहुकूम काढण्यात येऊन, नागरी सहकारी बँकेचे बहुतांश नियंत्रण रिझर्व्ह बँकेकडे देण्यात आले आहे.

पूर्ण वाचा →