नवीन प्रश्न
वित्तीय मध्यस्थ बहुसंख्य ऋणकोंना कर्जवितरण करून जोखिमी गुंतवणुकीचे सापेक्षतेने जोखीममुक्त गुंतवणुकीत रूपांतरण करतात. लहान ठेवींचे मोठ्या कर्जाशी आणि मोठ्या ठेवींचे लहान कर्जांशी जुळवणी करतात. जेणेकरून एखाद्या गुंतवणुकीपासून नुकसान झाल्यास त्याची भरपाई दुसऱ्या गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या नफ्याने होऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi व्यापारी बँका लोकांकडून ठेवी स्विकारून त्याच ठेवीतुन गरजू लोकांना कर्ज देण्याचे प्राथमिक कार्य करतात. बँक ही ऋणको व धनको अशी दुहेरी भूमिका बजावते. 1. प्राथमिक कार्य - ठेवी स्विकारणे व कर्ज देणे यांना बँकांची प्राथमिक कार्य मानली जातात व तसेच
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB)
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi एखाद्या बँकेची अथवा काही बँकांची मालकी जेव्हा सरकार स्वतःकडे घेते व त्या बँकेचे किंवा बँकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सरकारकडे येते त्यास राष्ट्रीयीकरण म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi RBI हे आहे. 1935 मध्ये भारतीय रिझर्व बँक ही बँकांची बँक म्हणून स्थापन करण्यात आली कारण ती वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेली मध्यवर्ती बँक आहे. ही भारतातील बँकिंग प्रणालीचे नियमन आणि राष्ट्रीय चलन जारी करणे आणि पुरवठा यासाठी जबाबदार आहे. भारतीय
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi ठेवी स्वीकारणे, त्या ठेवीत रक्षण करणे, मागता क्षणी ठेवी परत करणे, कर्जे देणे आणि बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे इत्यादी कार्य ज्या ठिकाणी केल्या जातात त्याला बँक असे म्हणतात. बॅंक प्रणाली ही प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाची यंत्रणा आहे.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi शहाजी राजे, जिजामाता यांच्या मुद्रेवर यावनी भाषेचा प्रभाव होता. मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृद्धिंगत होणारी, जगाला वंदनीय असणारी शाहपुत्र शिवाजीची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी 1838 मध्ये समाजशास्त्र हा शब्द समाजाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरला.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi कोणत्याही समाजाचा भाग असलेल्या चिन्हे, भाषा, श्रद्धा, मूल्ये आणि कलाकृती म्हणून संस्कृतीची व्याख्या पूर्वी केली गेली होती. या व्याख्येनुसार, संस्कृतीचे दोन मूलभूत घटक आहेत: एकीकडे कल्पना आणि प्रतीके आणि दुसरीकडे कलाकृती (भौतिक वस्तू) .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi