नवीन प्रश्न

समाज जीवन म्हणजे काय? open

सामाजिक जीवविज्ञानाचे स्थान आचारशास्त्र आणि समष्टी जीवविज्ञान यांच्यामध्ये आहे. आचारशास्त्राप्रमाणेच सामाजिक जीवविज्ञान हे तुलनात्मक विज्ञान आहे. यामध्ये प्राण्यांचे सामाजिक जीवन त्यांच्या जातीनुसार कसे ठरविले जाते, त्यांच्या पद्घती कोणत्या आणि त्यामध्ये पिढीत सातत्य कसे राखले जाते यांचा अभ्यास केला जातो.

पूर्ण वाचा →

सामाजिक सिद्धांत म्हणजे काय? open

सामाजिक सिद्धांत म्हणजे कल्पना, युक्तिवाद, गृहीतके, विचार-प्रयोग आणि मानवी समाज-किंवा अशा समाजांचे घटक किंवा संरचना-कालानुरूप तयार होतात, बदलतात आणि विकसित होतात किंवा नाहीसे होतात याबद्दलच्या स्पष्टीकरणात्मक अनुमानांचा संदर्भ देते.

पूर्ण वाचा →

सामाजिक आंतरक्रिया म्हणजे काय? open

समूह आणि समूह हा सामाजिक आंतरक्रियेचाच एक प्रकार. हा अधिक गुंतागुंतीचा असतो. शेजारी–शेजारी राहणाऱ्या कुटुंबांतील स्पर्धा, राष्ट्राराष्ट्रांमधील युद्घे, भांडवलदार आणि मजूर ह्यांच्यातील संघर्ष, दोन जमातींमधील दंगे ह्या 'समूह आणि समूह' ह्या प्रकारात मोडणाऱ्या सामाजिक आंतरक्रिया होत.

पूर्ण वाचा →

सहकारी संस्थेत सभासदाला किती मते असतात? open

(१) सर्वसाधारण सभेत किंवा सहकारी संस्थेच्या मंडळाच्या सभासदांच्या निवडणुकीत कोणत्याही सभासदाला, कोणत्याही प्रतिनिधीला किंवा संस्थेच्या कोणत्याही प्रतिनिधीला एकापेक्षा जास्त मते देता येणार नाहीत.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री कोण आहेत? open

बाळासाहेब पाटील (शामराव पांडुरंग पाटील) हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे सहकार या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत.

पूर्ण वाचा →

ग्राहक सहकारी संस्था म्हणजे काय? open

ग्राहकांनी स्वेच्छेने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने सहकारी तत्त्वावर आपल्या आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी एकत्र येऊन स्थापन केलेली संस्था म्हणजे ग्राहक सहकारी संस्था होय.

पूर्ण वाचा →

म्युच्युअल फंडात थेट गुंतवणूक करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? open

म्युच्युअल फंड विविध शेअर्समध्ये गुंतवणूक करतो आणि गुंतवणुकीसाठी एका क्षेत्रावर किंवा थीमवर लक्ष केंद्रित करत नाही. या विविधीकरणामुळे सेक्टर/थीम-स्पेसिफिक फंडांपेक्षा डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड कमी अस्थिर असतात. त्यामुळे डायव्हर्सिफाइड फंड हा बहुसंख्य गुंतवणूकदारांचा पसंतीचा मार्ग आहे.

पूर्ण वाचा →