नवीन प्रश्न

महाराष्ट्रात किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे? locked

पंचायतींची स्थापना Panchayat Raj
प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे तरतुद केली आहे.

त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था Panchayat Raj.

ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धती तर पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीसाठी अप्रत्यक्ष मतदान पद्धती सुचवली.

नियोजन विकास कामांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर

पंचायत समिती कार्यकारी

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? locked

जिल्ह्यातील गटविकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) वर नजीकचे नियंत्रण विभागीय आयुक्ताचे असते. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांवर नियंत्रण CEO चे असते.

पूर्ण वाचा →

समवर्ती सूचीतील विषयावर कायदा कोण करतो? locked

समवर्ती सूचीतील विषयावर करार करण्याचा अधिकार संसद तसेच राज्य विधिमंडळाला आहे.

समवर्ती सूची samavarti suchi

मूळ घटनेत यामध्ये 47 विषय होते सध्या 52 विषय आहेत.फौजदारी कायदा, नागरी कायदा, विवाह व घटस्फोट, लोकसंख्या नियंत्रण, कुटुंब नियोजन, वीज, कामगार कल्याण, आर्थिक व सामाजिक नियोजन,

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषद म्हणजे काय? locked

जिल्हापातळीवर ग्रामीण जनतेला नागरी सुखसोयी पुरविणारी आणि विकास कार्यक्रमांत भाग घेणारी महाराष्ट्रातील एक अधिकृत व महlत्त्वपूर्ण संस्था. ८० वर्षे चालत आलेल्या प्रयोगाची परिणती दर्शविणारी ही संस्था आहे. काही राज्यांत जिल्हा परिषद, तर काहींत जिल्हा पंचायत असे या संस्थेचे नाव आढळते.


परिषदेची

पूर्ण वाचा →

पंचायत समितीच्या सभापतीला दरमहा किती मानधन असते? locked

पंचायत समिती सभापती मानधन:
पंचायत सभापतींना दरमहा १०,००० मानधन व इतर भत्ते (वाहन भत्ता, निवासी भत्ता इ. ) देण्यात येतात. तसेच उपसभापतींना दरमहा ८,००० इतकं मानधन व इतर भत्ते दिले जातात.

पूर्ण वाचा →

राज्य विधानसभा निवडणूक कोण घेते? locked

राज्य विधानसभा निवडणूक कोण घेते?
संविधानात अनुच्छेद 324 मध्येच निर्वाचन आयोगला निवडणूक संपन्न करण्यासाठीची जबाबदारी दिली आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषद किती आहेत? locked

महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषद किती आहेत?
राज्यात सध्या ३६ जिल्हे असून ३४ जिल्हा परिषदा आहेत.

राज्यात सध्या ३६ जिल्हे असून ३४ जिल्हा परिषदा आहेत.परिषद ही पंचायतराजमधील महत्त्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार

पूर्ण वाचा →

गट विकास म्हणजे काय? locked

गट विकास म्हणजे काय?

पंचायत समितीकडे येणाऱ्या अनुदानाच्या रक्कमा काढून त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गट विकास अधिकारी यांना असतात. गट विकास अधिकारी हा पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून विविध विवरणपत्रे, हिशोब, अहवाल व त्याबाबतचे स्पष्टीकरण मागवितो. पंचायत समिती आणि राज्य

पूर्ण वाचा →