नवीन प्रश्न

ग्रामसेवक कोण असतो? locked

ग्रामसेवक

ग्रामसेवक (ग्राम विकास अधिकारी) हा राजस्थान, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करत असतो.
निवड

ग्रामसेवकाची जिल्हा निवड मंडळातर्फे केली जाते. तो ग्राम पंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
कामे

1. कर वसुली करणे


2. वसुलीतून गावविकासाची कामे करणे,


3. पाणीपुरवठा,


4. साफ सफाई,

5. दिवा बत्ती, इत्यादी कामे करणे.


6.

पूर्ण वाचा →

भारतात किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आहे? locked

भारतात किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आहे?
त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्वीकारली आहे.


संघात्मक शासन पद्धतीमध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शासन आणि प्रांतीय स्तरावर राज्य शासन कार्यरत असते. संघराज्य पद्धतीचा तिसरा भाग म्हणजे स्थानिक स्तरावर स्थानिक शासन ही कार्यरत असते.

सार्वजनिक कारभारात

पूर्ण वाचा →

भारतात पंचायतराज संस्थांचा शुभारंभ कधी करण्यात आला? locked

पंचायत राज्य :

स्वतंत्र भारतातील जिल्हा, तालुका, तदंतर्गत विकास गट व ग्राम या पातळ्यांवरील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंचायत राज्य ही संज्ञा वापरण्यात येते. म. गांधीनी आणि सर्वोदयवाद्यांनी मांडलेली विकेंद्रित सत्तेची कल्पना, त्याचप्रमाणे विकेंद्रित लोकशाहीची कल्पना या संज्ञेत अंतर्भूत आहेत. १९५८ नंतर

पूर्ण वाचा →

मुख्य कार्यकारी अधिकारी चे काम काय? locked

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे(CEO ) अधिकार व कार्ये :

१) जिल्हा परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहणे.

२) जिल्हा परिषदेच्या वर्ग-१, वर्ग-२ च्या अधिकाऱ्यांच्या दोन महिन्यापर्यंतच्या रजा मंजूर करणे.

३) वर्ग -१, वर्ग -२ च्या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहून शासनाकडे पाठविणे.

४)

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात जिल्हा परिषदा कधी अस्तित्वात आल्या? locked

महाराष्ट्रात जिल्हा परिषदा कधी अस्तित्वात आल्या?
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना १ मे, इ. स. १९६२ रोजी करण्यात आली आहे.

प्रत्येक जिल्हाकरिता अध्यक्ष व परिषदेचे सदस्य यांची मिळून एक कार्यकारिणी स्थापन करण्यात येते, तिला जिल्हा परिषद असे म्हणतात.
स्थापना

राज्यात सध्या ३६ जिल्हे असून

पूर्ण वाचा →

गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कोण असतो? locked

गट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा कोण असतो?
गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो.

गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी व सचिव असतो. हा अधिकारी राजपत्रित अधिकारी गट अ मधील असतो.

नेमणूकीची तरतूद

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत मध्ये प्रशासकीय अधिकारी कोण असतो? locked

ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.

ग्रामपंचायत

छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत

पूर्ण वाचा →

पंचायत समितीच्या प्रमुखास काय म्हणतात? locked

पंचायत समितीच्या प्रमुखास काय म्हणतात?
पंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख 'सभापती' असतो. पंचायत समितीतील सदस्य यांची निवड करतात.

पंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय.

महाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट

पूर्ण वाचा →

विस्तार अधिकारी म्हणजे काय? locked

विस्तार अधिकारी म्हणजे काय?
विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) पंचायतीच्या सर्व कारभारावर देखरेख ठेवणे व सहाय्य करण्याचे काम करतात. गटशिक्षण अधिकारी शिक्षणाचे काम पहातात. ग्रामीण रुग्णालयात प्रथम श्रेणीचे आरोग्य अधिकारी (मेडिकल अॉफिसर) असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात द्वितीय श्रेणीचे आरोग्य अधिकारी (मेडिकल अॉफिसर) असतात.

पूर्ण वाचा →