नवीन प्रश्न

छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली? open

संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही.

पूर्ण वाचा →

छत्रपती संभाजी महाराज किती वर्षे जगले? open

छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या साठी किती कालावधी विचारात घेतला जातो? open

देशाच्या सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू, सेवा आणि कमवलेले उत्पन्न GDP मध्ये मोजले जाते. GDP मुळे एखाद्या देशाची अंतर्गत शक्ती कळते, अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते. GDP मोजण्यासाठी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हा कालावधी आहे.

पूर्ण वाचा →

व्यवस्थापन शास्त्राचे जनक कोण? open

प्रसिद्ध फ्रेंच व्यवस्थापनतज्ज्ञ आंरी फेयॉल (१८४१–१९२५) हे या प्रणालीचे जनक असून ,त्यांच्या मते व्यवस्थापनाची तत्त्वे सर्वत्र एकसारखी लागू होतात.

पूर्ण वाचा →

व्यावसायिक नाटक म्हणजे काय? open

व्यावसायिक रंगमंच हे एक नाटय़गृह आहे जे व्यवसाय म्हणून चालवले जाते, ज्याचे प्राथमिक उद्दिष्ट नफा मिळवणे असते. यामध्ये तिकिटांसाठी शुल्क आकारण्यापासून ते शोच्या आधी आणि दरम्यान जाहिराती चालवण्यापर्यंत अनेक प्रकार असू शकतात.

पूर्ण वाचा →