व्यवस्थापन शास्त्राचे जनक कोण?
प्रसिद्ध फ्रेंच व्यवस्थापनतज्ज्ञ आंरी फेयॉल (१८४१–१९२५) हे या प्रणालीचे जनक असून ,त्यांच्या मते व्यवस्थापनाची तत्त्वे सर्वत्र एकसारखी लागू होतात.
पूर्ण वाचा →प्रसिद्ध फ्रेंच व्यवस्थापनतज्ज्ञ आंरी फेयॉल (१८४१–१९२५) हे या प्रणालीचे जनक असून ,त्यांच्या मते व्यवस्थापनाची तत्त्वे सर्वत्र एकसारखी लागू होतात.
पूर्ण वाचा →व्यावसायिक रंगमंच हे एक नाटय़गृह आहे जे व्यवसाय म्हणून चालवले जाते, ज्याचे प्राथमिक उद्दिष्ट नफा मिळवणे असते. यामध्ये तिकिटांसाठी शुल्क आकारण्यापासून ते शोच्या आधी आणि दरम्यान जाहिराती चालवण्यापर्यंत अनेक प्रकार असू शकतात.
पूर्ण वाचा →रचनेच्या दृष्टीने शोकात्मिका,सुखात्मिका,प्रहसन, मेलोड्रामा हे नाटकाचे चार प्रकार आहे.
पूर्ण वाचा →विष्णूदास अमृत भावे (जन्म : सांगली, ९ ऑगस्ट १८१९; - ९ ऑगस्ट १९०१) हे मराठी नाटककार होते. ते मराठी नाट्यपरंपरेचे जनक मानले जातात. त्यांचा उल्लेख " महाराष्ट्र नाट्य कलेचे भरतमुनी म्हणून केला जातो."
पूर्ण वाचा →नांदी: संस्कृत नाट्यप्रयोगाचा आरंभ पूर्वरंगनामक विधीने होई. भरत नाट्यशास्त्राप्रमाणे पूर्वरंगाची आतील नऊ, बाहेरची (प्रेक्षकांसमोरची) नऊ व मध्यंतरात गीतविधी अशी एकूण १९ अंगे आहेत. पहिली नऊ संगीताच्या पूर्वतयारीची असून पुढील नवांमध्ये उत्थापना, परिवर्त, नांदी या क्रमाने नांदी हे तिसरे किंवा एकंदर
पूर्ण वाचा →सूत्रधार व विदूषक यांच्या प्रश्नोत्तरांतून प्रेक्षकांना नाटकाचा परिचय होत असे. संस्कृत नाटकात सूत्रधार हा प्रयोगाचा संचालक असे. धार्मिक विधिपूर्वक नेपथ्यातून नांदी झाल्यानंतर सूत्रधार आणि नटी प्रेक्षकांपुढे येऊन नाटकाच्या कथानकाचा प्रस्ताव करीत. या प्रस्तावात पुढील नाट्यप्रयोगाचे सूत्र ग्रथित झालेले असे.
पूर्ण वाचा →त्यामध्ये कथानक, व्यक्तिरेखा,नाट्य संवाद, अंक - प्रवेश, इत्यादी रचना घटक असतात.
पूर्ण वाचा →बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (१८४३-१८८५) हे होत.
पूर्ण वाचा →१७०० च्या सुमाराची श्री लक्ष्मीनारायण कल्याण नाटक ही नाट्यरचना मराठी एकांकिकेचा मूळारंभ म्हणता येईल.
पूर्ण वाचा →संगीत शारदा हे आद्य नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचे एक गाजलेले संगीत नाटक आहे.
पूर्ण वाचा →