नवीन प्रश्न

आर्मी मध्ये भरती होण्यासाठी काय काय करावे लागते? locked

आर्मी टेक्निकल एंट्री स्कीम-४७ साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांमध्ये किमान ६० टक्के गुणांसह १० + २ परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित जेईई (मुख्य) २०२१ मध्ये उपस्थित असावा.

पूर्ण वाचा →

भारतातील पहिली महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? locked

किरण बेदी (जन्म : अमृतसर-पंजाब, ९ जून १९४९) या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. बी.

पूर्ण वाचा →

भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? locked

किरण बेदी (जन्म : अमृतसर-पंजाब, ९ जून १९४९) या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. मसूरी येथील राष्ट्रीय अकादमीमध्ये पोलीस ट्रेनिंगमध्ये ८० पुरुष तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या. बी.

पूर्ण वाचा →

पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात खांद्यावर काय असते? locked

पोलीस खात्यामध्ये खालील प्रमाणे दोन श्रेण्या असतात.

१) गॅझेटेड ऑफिसर्स

या श्रेणीमध्ये ऑल इंडियन पोलीस सर्विस (IPS) अधिकाऱ्यांचा समावेश होतो. जे कॅडरचे क्लास वन मधील अधिकारी म्हणून ओळखले जातात. तसेच या श्रेणीमध्ये स्टेट पोलीस सर्विसच्या इन्स्पेक्टर रँकपेक्षा वरच्या पदावरील अधिकाऱ्यांचा देखील समावेश

पूर्ण वाचा →

भारतात किती पोलीस आहेत? open

2021 च्या अहवालातील पोलिस ऑर्गनायझेशनवरील डेटा निदर्शनास आणतो की, भारतातील एकूण 17,233 पोलिस स्‍टेशन्‍सपैकी 5,396 पोलिस स्‍टेशन्‍समध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही.

पूर्ण वाचा →

प्रथम खबरी अहवाल म्हणजे काय? locked

प्रथम खबरी अहवाल म्हणजे काय?
प्रथम माहिती अहवाल म्हणजे झालेल्या गुन्ह्याविषयी पोलिसांना दिलेल्या सविस्तर माहितीचे लिखित स्वरूप असते. ही औपचारिक तक्रार असून तिच्या आधारे पोलीस तपस करण्यास सुरु करतात. जी कोणी व्यक्ती गुन्ह्याची माहिती सर्वात पहिले पोलिसांना देते त्या व्यक्तीच्या

पूर्ण वाचा →