पहिले पोलीस महासंचालक कोण?
भट्टाचार्य यांनी देशातील पहिल्या पोलीस महासंचालक होण्याचा मान २००४ मध्ये पटकावला होता. त्यावेळी त्या उत्तराखंड पोलीस दलाच्या प्रमुख होत्या.
पूर्ण वाचा →भट्टाचार्य यांनी देशातील पहिल्या पोलीस महासंचालक होण्याचा मान २००४ मध्ये पटकावला होता. त्यावेळी त्या उत्तराखंड पोलीस दलाच्या प्रमुख होत्या.
पूर्ण वाचा →पोलीस महासंचालक यांच्या शासकीय वाहनावर एकूण किती सितारे असतात?
जर निळ्या प्लेटवर तारे असतील तर समजा ती पोलिसांची गाडी आहे. जर वाहनावर तीन तारे असतील तर ते वाहन DGP पोलीस महासंचालकचे असेल.
NCR (नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट) म्हणजे काय?
याला अदखलपात्र गुन्हा माहिती असे म्हणतात. अदखलपात्र गुन्ह्यात, एखाद्याशी किरकोळ भांडण, गैरवर्तन किंवा कोणतेही कागदपत्र हरवल्याची तक्रार असते. शांतता भंगाची प्रकरणे देखील या अदखलपात्र गुन्ह्यात येतात.
छाती- पुरुष 79 सें. मी. (फुगवून 84 सें. मी.)
पूर्ण वाचा →मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती पोलीस परिमंडळ आहेत?
परिमंडळ पोलीस ठाणे प्रथम तारीख द्वितीय तारीख
परिमंडळ १ कफ परेड ०६ - १० - २०२२ २१ - १० - २०२२
परिमंडळ १ कुलाबा ०८ - १० - २०२२ २५ - १० - २०२२
परिमंडळ १
मुंबई शहर मध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?
मुंबई शहराचे गुन्हे प्रतिबंधक प्रशासन मुंबई पोलीस आहे. या अंतर्गत 94 पोलीस ठाणे आणि 102 वाहतूक पोलीस चौक्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्त हे एडीजीपी दर्जाचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.
मुंबई पोलीस परिमंडळ किती आहेत?
महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय
मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख 2023
पोलीस शिपाई पदाची परीक्षा 07 मे 2023 रोजी होणार आहे तर चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 14 मे 2023 रोजी होणार आहे. याआधी सर्व जिल्ह्यातील चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 26 मार्च 2023 आणि
पोलीस भरती उंची किती पाहिजे?
शारीरिक मोजमाप चाचणी
उंची:
पुरुष : १६५ सेंमी
महिला : १५५ सेंमी
छाती :
पुरुष : न फुगवता : ७९ सेंमी
फुगवून : ८४ सेमी
NA
पूर्ण वाचा →