नवीन प्रश्न

महाराष्ट्र पोलीस भरती कधी निघणार? open

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षेची तारीख 2023
पोलीस शिपाई पदाची परीक्षा 07 मे 2023 रोजी होणार आहे तर चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 14 मे 2023 रोजी होणार आहे. याआधी सर्व जिल्ह्यातील चालक पोलीस शिपाई पदाची परीक्षा 26 मार्च 2023 आणि

पूर्ण वाचा →

आर्मी साठी किती शिक्षण लागते? locked

भारतीय सैन्यदलात भरती कसे व्हावे – How to join Indian Army in

आपल्या देशातील सगळयात मोठया तसेच बलाढय भारतीय सैन्यात आपली भरती व्हावी ही खुप तरूणांची ईच्छा असते.

कारण आपल्या देशाच्या सर्वात मोठया सैन्यात काम करायला मिळणे ही एक खुप अभिमानाची आणि

पूर्ण वाचा →

अग्निविर भरती कधी आहे? locked

अग्निविर भरती कधी आहे?
लखनौ झोन अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांसाठी भरती मेळावा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयोजित केला जाईल. त्याच वेळी, अमेठी झोन आणि वाराणसी झोनमध्ये 16 नोव्हेंबर 2022 ते 6 डिसेंबर 2022 दरम्यान भरती मेळावा आयोजित

पूर्ण वाचा →

अग्निविर भरती म्हणजे काय? locked

अग्निविर भरती म्हणजे काय?

अग्निवीर योजनेंतर्गत वाराणसीतील इच्छुकांची प्रथमच भरती होणार आहे. भारतीय सेना अग्निवीर भारती रॅली 2022 च्या इतर जिल्ह्यांतील तारखा लष्करी अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी बोलून लवकरच जाहीर केल्या जातील.

अग्निवीर हे सशस्त्र दलातील एका वेगळ्या दर्जाचे असतील, इतर

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांचे नाव काय? locked

महाराष्ट्राच्या लाचलुचपत विभागाच्या पोलीस महासंचालकांचे नाव काय?
प्रभात कुमार (भापोसे), (अतिरिक्त कार्यभार), महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत

पूर्ण वाचा →

पोलीस शिपाई म्हणजे काय? locked

पोलीस शिपाई म्हणजे काय?
पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना पोलिस कर्मचारी असे संबोधले जात होते. 'हेकॉ' म्हणजे 'हेड कॉन्स्टेबल' किंवा पोलिस हवालदार असा विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदानुसार संबोधण्यात येत होते.

पूर्ण वाचा →

भारताच्या संरक्षक दलाचा प्रमुख कोण असतो? locked

भारताच्या संरक्षक दलाचा प्रमुख कोण असतो?
भारतीय सशस्त्र दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे लष्कर प्रमुख आणि भारतीय सशस्त्र दलाच्या चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्ष असतात. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हा भारतीय सैन्यात सक्रिय कर्तव्यावर सर्वात वरिष्ठ आणि सर्वोच्च

पूर्ण वाचा →

भूसेना म्हणजे काय? locked

भूसेना :

भूमीवर लढणारी सेना म्हणजे भूसेना, असे सामान्यपणे म्हणता येईल. भूसेना शत्रूच्या भूसेनेशी युद्ध करते तसेच तिच्याकडून शत्रूची नौसेना व वायूसेना यांच्या आक्रमणाचा प्रतिकारही करण्यात येतो. उघड लढणारी फौज व गनिमी काव्याने लढणारी फौज असे भूसेनेचे स्थूल विभाग पाडता

पूर्ण वाचा →