नवीन प्रश्न
महाराष्ट्रात सहकारी चळवळीची सुरुवात 1910 मध्ये प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या स्थापने झाली. महाराष्ट्रात 1950 मध्ये प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना उभारला गेला. हा भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला सहकारी कारखाना होता. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रगती सहकार्याने झालेली दिसते. योग्य सहकार्यासाठी व्यक्ती व्यक्ती मध्ये सहकार असणे गरजेचे आहे. विना सहकार नाही उद्धार असे म्हणत सहकाराची चळवळ सुरू झाली. महाराष्ट्राचा देशाचा जास्तीत जास्त विकास सहकार चळवळीतून झालेला दिसून येतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi कंपनीच्या बैठकीची सूचना ही कंपनीच्या सदस्यांना किंवा संचालकांना आगामी बैठकीबद्दल माहिती देणारा दस्तऐवज आहे. हा दस्तऐवज संमेलनाची तारीख, वेळ आणि ठिकाण आणि बैठकीत व्यवहार करण्याच्या व्यवसायाचे सामान्य स्वरूप निर्दिष्ट करते. सभेची नोटीस सभासदांना सभा केव्हा आणि कुठे होईल याची
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi सहकार : मानव जातीतील समूहजीवन जगण्याची उपजत असणारी सहजप्रवृत्ती तसेच पारस्परिक सहकार्य करण्याची पद्धत. तांत्रिकदृष्टया सहकार म्हणजे विशेष पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार. सहकार हा को-ऑपरेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द असून तो को-ऑपरेरी या लॅटिन शब्दापासून बनलेला आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi बँकेची कर्जे तुम्हाला ऑनलाइन कर्जदारांकडून मिळणाऱ्या वैयक्तिक कर्जाप्रमाणेच काम करतात : तुम्ही अर्ज केल्यानंतर, तुम्हाला किती पैसे कर्ज द्यावे आणि तुम्ही कोणत्या वार्षिक टक्केवारीसाठी पात्र आहात हे निर्धारित करण्यासाठी बँक तुमचा क्रेडिट स्कोअर, क्रेडिट इतिहास, कर्ज आणि उत्पन्नाचे पुनरावलोकन करेल.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi 3 वर्षे ते 30 वर्षे .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi पीक कर्ज योजनेंतर्गत सर्व कृषी पिकांचा समावेश होतो. पीक कर्जाची परतफेड कालावधी किती आहे? परतफेडीचा कालावधी सर्व पिकांसाठी साधारणपणे १२ महिने असतो. तथापि, केळी, अननस, ऊस इत्यादी पिकांच्या बाबतीत, परतफेडीचा कालावधी 12 महिने ते 18 महिन्यांदरम्यान असू शकतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi २) “शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज देण्याबरोबरच शेती उपयुक्त वस्तू, विविध सेवा, जीवनावश्यक वस्तू पुरविणे व शेतमालाचे पणन करणे इत्यादी क्रिया करण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय.''
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi सहकारी मूल्यांवर आधारित एक प्रकारची आर्थिक संस्था म्हणजे सहकारी पतसंस्था होय. भारतीय सहकारी कायदा 1912 कलम 43 सी नुसार सहकारी तत्त्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंवर्धन करण्यासाठी व्यक्तीसमूह स्वेच्छेने एकत्रित संस्था स्थापन करते तिला सहकारी पतसंस्था असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi