नवीन प्रश्न

1991 च्या सुधारणा करताना किती टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली? open

नवीन औद्योगिक धोरण 1991 मध्ये, उच्च प्राधान्य असलेल्या उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीला 51% पर्यंत परवानगी दिली जाईल. भारत सरकारने 1991 साली नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले. अधिक मुक्त आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी ते स्वीकारण्यात आले.
परिणामी देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत

पूर्ण वाचा →

तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय? open

अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीत सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक मांडलेले असते तेव्हा त्याला शिलकी अर्थसंकल्प असे म्हणतात. सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात जेव्हा खर्च जास्त असतो व मिळणारे उत्पन्न कमी असते, अशा स्वरूपाच्या अर्थसंकल्पाला तुटीचा अर्थसंकल्प असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

1991 मध्ये राजकोषीय तूट किती आहे? open

१९८९-९० वर्षासाठी चालू खात्यावरील तूट रु. ११,३५० कोटी म्हणजे जीडीपीच्या २.३ टक्के होती ती १९९०-९१ मध्ये रुपये १७,३५० कोटी म्हणजे जीडीपीच्या ३.१ टक्क्यांपर्यंत वाढली. १ जुलै ते ३ जुलै १९९१ या तीन दिवसांत रुपयाचे दोन टप्प्यांत अनुक्रमे ७ ते ९

पूर्ण वाचा →

सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला काय म्हणतात? open

अर्थसंकल्पाला इंग्रजीमध्ये बजेट असे म्हणतात. बजेट हा शब्द सर्वप्रथम 1733 मध्ये इंग्लंड मध्ये वापरण्यात आला. व्याख्या : येणाऱ्या आर्थिक वर्षातील शासकीय जमा खर्चाच्या आराखड्यास अर्थसंकल्प म्हणतात.

पूर्ण वाचा →

राजकोषीय धोरण म्हणजे काय राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे स्पष्ट करा? open

शासनाला ह्या उद्येशांचे योग्य ते मिश्रण साधरण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यासाठी सहा राजकोषीय साधने वापरता येतात:कर आकारणे, खर्च करणे, कर्ज उभारणे, कर्ज देणे आणि खरेदी व विक्री व्यवहार करणे. ह्या साधनांचा सयुक्तिक व विवेकपूर्ण वापर करणे यालाच 'राजकोषीय नीती' म्हणतात.

पूर्ण वाचा →

भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये शेती व्यवसायाचा हिस्सा किती टक्के आहे? open

भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी होय. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भांडवल निर्मितीत कृषी क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये 17.7 टक्के होता तो 2016-17 मध्ये 15.5 टक्के झाला आहे. कृषी क्षेत्र भारतातील सर्वात मोठे मुक्त खाजगी क्षेत्र आहे. तसेच सर्वात मोठे

पूर्ण वाचा →

जागतिक बँकेचे सीईओ कोण आहेत? open

वॉशिंग्टन, मे 3, 2023 - जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांनी आज अजय बंगा यांची 2 जून 2023 पासून सुरू होणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून निवड केली. अजय बंगा यांनी अलीकडेच जनरल अटलांटिक येथे उपाध्यक्ष म्हणून काम केले.

पूर्ण वाचा →

जागतिक बँकेच्या अहवालानुसार सुशासनाचे किती घटक आहेत? open

सुशासन की 8 प्रमुख विशेषताएँ हैं। यह भागीदारी, आम सहमति, जवाबदेही, पारदर्शी, उत्तरदायी, प्रभावी एवं कुशल, न्यायसंगत और समावेशी होने के साथ-साथ ‘कानून के शासन’ (Rule of Law) का अनुसरण करता है।

पूर्ण वाचा →