नवीन प्रश्न

शाहू महाराजांना राजर्षी पदवी कधी दिली? open

शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात महाराजांनी केलेल्या प्रभावी सेवेचा आवाका परिषद चालकांच्या लक्षात आला. त्या सेवेचा सन्मान करण्यासाठी आणि महाराजांचा गौरव करण्यासाठी तारीख 21 एप्रिल 1919 रोजी महाराजांना सर्व कुर्मी समाजाच्या वतीने 'राजर्षी' ही पदवी देण्याचे ठरवण्यात आले.

पूर्ण वाचा →

शाहू महाराजांचे पुत्र कोण होते? open

१. संभाजी (सख्खा मुलगा - बालपणी मृत्यू)( राणी सगुणाबाईंपासून )

२. फत्तेसिंह (मानस पुत्र)

३. रामराजा (दत्तक पुत्र - ताराबाईंचा नातू - जो शाहू महाराजांनंतर छत्रपती झाला.)

४. येसाजी ( लक्ष्मीबाई पासून दासीपुत्र )

५. कुसाजी ( लक्ष्मीबाई पासून दासीपुत्र )

६. राजसबाई ( सगुणाबाईंपासून

पूर्ण वाचा →

चवळी पिकाच्या पेरणीसाठी प्रति हेक्टरी किती बियाणे वापरावे? open

डिसेंबरनंतर पेरणी केल्यास उत्पादनात कमालीची घट येते. प्रतिहेक्‍टरी 25 ते 30 किलो बियाणे लागते. २) प्रथम प्रतिकिलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरमची प्रक्रिया करावी. बियाणे सावलीत वाळवून त्यानंतर प्रति10 किलो बियाणास रायझोबियम जीवाणू संवर्धकाची 250 ग्रॅम या प्रमाणात प्रक्रिया करावी.

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्यापूर्वी भारतात जमीन व्यवस्थेच्या किती पद्धती होत्या? open

1) जमीनदारी पद्धतीला आळा घालण्यासाठी 2) शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी 3) जमिनीची भुमिअभिलेख खात्याद्वारे मोजणी करण्यासाठी 4) कायमधारा पद्धतीवरील दोष दूर करण्यासाठी

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात ठिबक सिंचनाचा वापर प्रामुख्याने कोणत्या पिकांसाठी केला जातो का? open

डाळिंब, लिंबू, आंबा इ.) व ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकांसाठी (जेव्हा दोन रोपांमधील व रोपांच्या दोन ओळीमधील अंतर कमी असते, उदा. भाजीपाला पिके, ऊस इ.)

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात कोणता जिल्हा ठिबक सिंचनात आघाडीवर आहे त्याची कारणे काय? open

जळगाव जिल्हा कृषि क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा जिल्हा आहे. ठिबक सिंचनात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे

पूर्ण वाचा →

हरभरा किती दिवसात उगवतो? open

आंतरमशागत पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३0 ते ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३o ते ३५ दिवसाचे असताना

पूर्ण वाचा →

बियाण्याची उगवण शक्ती म्हणजे काय? open

बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं. बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात. पहिली म्हणजे गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर

पूर्ण वाचा →