नवीन प्रश्न

महाराष्ट्रात कोणता जिल्हा ठिबक सिंचनात आघाडीवर आहे त्याची कारणे काय? open

जळगाव जिल्हा कृषि क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा जिल्हा आहे. ठिबक सिंचनात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे

पूर्ण वाचा →

हरभरा किती दिवसात उगवतो? open

आंतरमशागत पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३0 ते ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३o ते ३५ दिवसाचे असताना

पूर्ण वाचा →

बियाण्याची उगवण शक्ती म्हणजे काय? open

बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं. बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात. पहिली म्हणजे गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर

पूर्ण वाचा →

बीजोत्पादन म्हणजे काय? open

बीजोत्‍पादन व्याख्या :
“सुधारित आणि संकरित वाणांचे शुद्ध दर्जेदार व चांगल्‍या प्रतीच्‍या बियाण्‍याचे बीज प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्‍या प्रमाणकेनुसार उत्‍पादन घेणे म्‍हणजे बीजोत्‍पादन होय.”

पूर्ण वाचा →

हायब्रीड बियाणे तयार करण्यासाठी किती वर्ष लागतात? open

हायब्रीड बियाणं तयार करण्यासाठी १० वर्षे लागतात; मात्र, निसर्गानं तयार केलेले गावरान बियाणं, त्याला हजारो-लाखो वर्षे लागली.

पूर्ण वाचा →

बाजरी पीक किती दिवसात येते? open

बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते. - पेरणीस उशीर झाल्यास पीक जात किंवा वाणाप्रमाणे 50-55 दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशावेळी तापमान 42 अंश से. पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्‍यता असते

पूर्ण वाचा →

जोंधळे म्हणजे काय? open

जोंधळ्यासारखे बारीक सोन्याचे मणी असलेली व ४। ५ पदरांची, मधोमध जाळीचा मणी किंवा बेलपान असलेली पोत. जोंधळे उचलणें-शपथ घेणें. (शपथेचा एक प्रकार).

पूर्ण वाचा →