नवीन प्रश्न

मराठ्यांचा दिल्ली दरबारातील वकील कोण होता? open

या समारंभाचे वृत्त निजामाच्या दरबारातील मराठी राज्याचा वकील गोविंदराव काळे यांस समजले. त्यावेळी ता. २ जुलै १७९२ रोजी त्याने नाना फडणीसला पत्र पाठवले, ते येथे समग्र देत आहे.

पूर्ण वाचा →

तिसरे इंग्रज मराठा युद्ध कधी झाले? open

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ. स. १८१७-१८मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी का ठेवले? open

शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.

पूर्ण वाचा →

शिवाजी महाराजांचे किल्ले किती व कोणते? open

महाराजांनी बांधलेले किल्ले
पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, राजमाची, विसापूर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, चंद्रगड, सुरगड, घोसाळगड, कडासरी, रायगड, तोरणा, राजगड, सिंहगड आणि विशाळगड.

पूर्ण वाचा →

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती कोण होते? open

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज ३६३ वी जयंती. १४ मे १६५७ रोजी संभाजी राजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.

पूर्ण वाचा →

वडगाव चा तह कधी झाला? open

१३ जानेवारीला रात्री मराठ्यांनी वडगांववर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवेपर्यंत तो चालूच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला.

पूर्ण वाचा →

हिंदवी स्वराज्याची स्थापना कधी झाली? open

महाराजांनी1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.

पूर्ण वाचा →