नवीन प्रश्न

माळवा संस्कृतीच्या लोकांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी का म्हटले जाते? open

माळवा संस्कृतीतील लोकांनी १६०० ई.
च्या आसपास महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी शाश्वत वसाहती निर्माण केल्या. त्यांना महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

सिंधू संस्कृतीचा शोध कधी लागला? open

सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये उजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहें-जो-दडोचा शोध लावला (१९२२).

पूर्ण वाचा →

सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय काय आहे? open

1 म्हणजे शेती. सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता . मुख्य पिके: गहू, बार्ली, तांदूळ, तारखा, मोहरी आणि कापूस.

पूर्ण वाचा →

हडप्पा संस्कृतीची लिपी काय होती? open

मोहें-जो-दडो लिपि : मोहें-जो-दडो लिपी भारत आणि पाकिस्तानातील ज्ञात असलेली सर्वांत प्राचीन लिपी आहे. पाकिस्तानमध्ये मंगमरी जिल्ह्यातील हडप्पा आणि सिंध प्रांताच्या लार्कान जिल्ह्यातील मोहें-ज-दडो या गावी ही लिपी असलेल्या अनेक मुद्रा सापडल्या आहेत.

पूर्ण वाचा →

प्राचीन नाणी म्हणजे काय? open

काशी, मगध, गांधार, पांचाल, कलिंग या राजवटींनी सर्वप्रथम नाणी पाडली. ही आहत किंवा ठसा पद्धतीने बनवलेली नाणी होती. ही नाणी चौकोनी, गोल, लंबगोल अशा विविध आकारांत बनवली जात असत. ही नाणी चांदीची असत.

पूर्ण वाचा →

शास्त्रीय पद्धत म्हणजे काय सांगा? open

शास्त्रीय पद्धत म्हणजे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी पुरावे आवश्यक असतात, म्हणजे प्रत्येक पुरावा विश्वासार्ह आहे कि नाही हे पहिले जाते. म्हणजेच प्रत्येक पुरावा हा विविध कसोटींवर तपासून तो विश्वास ठेवण्यायोग्य आहे कि नाही ते ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

दृकश्राव्य साधने म्हणजे काय? open

कान आणि डोळे या इंद्रियांच्या माध्यमातून ज्या वेळेस एकाच वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद घेता येतो त्यावेळेस त्या साधना दृकश्राव्य साधने असे म्हणता येईल.

पूर्ण वाचा →

पुरातत्वीय साधने म्हणजे काय? open

इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा

पूर्ण वाचा →