दृकश्राव्य साधने म्हणजे काय?
कान आणि डोळे या इंद्रियांच्या माध्यमातून ज्या वेळेस एकाच वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद घेता येतो त्यावेळेस त्या साधना दृकश्राव्य साधने असे म्हणता येईल.
पूर्ण वाचा →कान आणि डोळे या इंद्रियांच्या माध्यमातून ज्या वेळेस एकाच वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद घेता येतो त्यावेळेस त्या साधना दृकश्राव्य साधने असे म्हणता येईल.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात. साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा
पूर्ण वाचा →भौतिक स्त्रोत म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्याला मनुष्याच्या दिवसेंदिवस क्रियांबद्दल माहिती देतात. लेखन स्त्रोत म्हणजे मनुष्याने विविध लेखन साहित्य वापरुन लिहिलेले साहित्य. मौखिक स्त्रोत म्हणजे मुखावाटे शब्दाद्वारे मनुष्याने जतन केलेले साहित्य.
पूर्ण वाचा →१) वार, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष अशा पद्धतीने आपण काळाची क्रमवार विभागणी करतो. २) शंभर वर्षांचा काळ संपला की एक शतक होते अशी दहा शतके म्हणजे एक हजार वर्ष संपली की एक सहस्रक पूर्ण होते. काळाच्या अशा विभागणीला एकरेखीव विभागणी
पूर्ण वाचा →कुशाण राजांनी इ. स. पहिल्या शतकात चांदी आणि तांब्याबरोबर सोन्याचे पहिले नाणे पाडले. यांनीच नाण्यांवर संस्कृत भाषेचा प्रथम वापर केला.
पूर्ण वाचा →वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची “भौतिक साधने” असे म्हणतात. (उदा. किल्ले, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी, इमारती, स्मारके इत्यादीचा समावेश होतो.)
पूर्ण वाचा →ऑडिओव्हिज्युअल (AV) हे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे ज्यामध्ये ध्वनी आणि दृश्य दोन्ही घटक असतात, जसे की स्लाइड-टेप सादरीकरणे, चित्रपट, दूरदर्शन कार्यक्रम, कॉर्पोरेट कॉन्फरन्सिंग, चर्च सेवा आणि थेट थिएटर निर्मिती.
पूर्ण वाचा →इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय.
पूर्ण वाचा →मराठीत पुरा म्हणजे जुने, प्राचीन, अभिलेख म्हणजे कागदपत्र, तर आगार म्हणजे साठवणुकीची जागा होय. या शब्दांवरून "जुन्या कागदपत्रांच्या साठवणुकीचे आगार" अशा अर्थाचा पुराभिलेखागार हा शब्द तयार झाला आहे.
पूर्ण वाचा →