नवीन प्रश्न
उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला 'इतिहास' म्हणतात .
पूर्ण वाचा →(२) परकीय आक्रमणाच्या वेळी किल्ल्यांच्या आश्रयानेच प्रजेचे रक्षण करता येत असे. (३) किल्ल्यांवर अन्नधान्य, युद्धोपयोगी साहित्य आणि दारूगोळा यांचा साठा करता येत असे व आणीबाणीच्या काळात तो उपयोगी पडत असे. म्हणून मध्ययुगात किल्ल्यांना अतिशय महत्त्व असे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi अभिलेखाचे जतन करणे, संरक्षण करणे, अप्रकाशित कागदपत्रांचे प्रकाशन करणे आणि अजूनही ज्या खाजगी व्यक्तींकडे कागदपत्रे आहेत त्यांचे संपादन करणे म्हणजे जतन, संरक्षण आणि संपादन ही पुराभिलेख विभागाची कामे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi १)भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात . २)इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही .
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 82 views🌐 marathi उत्क्रांती म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते. चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात.
पूर्ण वाचा →परिसर अभ्यास भाग-1 मध्ये विज्ञान, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांचा समावेश असून परिसर अभ्यास भाग-2 मध्ये इतिष्ठास या विषयाचा समावेश आषह्ठे. परिसर अभ्यास भाग-1 आणि भाग-2 मधील आशयाचे संबोध, छात्राध्यापकांना स्पष्ट होण्यासाठी प्रस्तुत पाठ्यपुस्तकात उदाहरणांसट्ट माहिती दिलेली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 68 views🌐 marathi लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो. या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi