नवीन प्रश्न

इतिहास लेखन म्हणजे काय पुढील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा? open

इतिहास लेखन म्हणजे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे संशोधन करून भूतकाळातील घटनांची मांडणी व्यवस्तिथरित्या करणे होय. प्राचीन काळात इतिहासलेखनाची परंपरा जगभर नव्हती. इतिहासकाराला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे त्याप्रमाणे तो भूतकाळातील घटनांची निवड करीत असतो. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन करणे व विशलेषण करणे.

पूर्ण वाचा →

भारतीय इतिहासाचे जनक कोण आहे? open

भारतीय इतिहास लेखनाला नवी दिशा देणाऱ्या दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा आज (29 जून) स्मृतिदिन. भारतीय इतिहासलेखनात ज्या लोकांनी अभूतपूर्व कार्य केलं आहे, त्यांच्या यादीत दामोदर धर्मानंद कोसंबी यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायलं हवं

पूर्ण वाचा →

इतिहासलेखन म्हणजे काय सविस्तर माहिती लिहा? locked

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची

पूर्ण वाचा →

आधुनिक इतिहासाचा जनक कोण आहे? locked

आधुनिक इतिहासाचा जनक कोण आहे?
'व्हॉल्टेअर' आधुनिक इतिहासलेखनाचे जनक असे म्हणता येईल.

१. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञाने इतिहासलेखन करताना केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम यांवर भर न देता, त्यामध्ये तत्कालीन समाजाच्या परंपरा, आर्थिक व्यवस्था, शेती, व्यापार इत्यादींचाही विचार करणे आवश्यक

पूर्ण वाचा →

व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासाचे जनक असे का म्हटले जाते? locked

व्हॉल्टेअर यांना आधुनिक इतिहासाचे जनक असे का म्हटले जाते?

लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाज परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती याचाही विचार करावा असे विचार करून मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे व्हाॅलटेअर यांनी मांडले. म्हणून व्हाॅलटेअर यांना आधुनिक

पूर्ण वाचा →

मानव शास्त्र म्हणजे का? open

उत्ख्नननात सापडणा-या अस्थी किंवा अवशेषांचा अभ्यास करून मानव वंश कसा कसा विकसित होत गेला याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो याला "मानवशास्त्र" म्हणतात

पूर्ण वाचा →

३ संस्कृती म्हणजे काय? locked

संस्कृती म्हणजे काय?

संस्कृती या संस्कृत शब्दाचा अर्थ 'चांगले करणे' असा होतो. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी संस्कृती हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये म्हणून त्यावर

पूर्ण वाचा →

भारतावर कोण कोणत्या सुलतानांनी राज्य केले? locked

१५२६ पर्यंत होती. दिल्ली सल्तनतीत अनेक घराण्यांनी राज्ये केली. कुत्बुद्दिन ऐबक, शामसुद्दिन इल्तुतमिश, रजिया सुलतान, झियासुद्दिन बल्बन, जलाउद्दिन खिलजी, अलाउद्दीन खिलजी, झियासुद्दिन तुघलक, महम्मद तुघलक, फिरुज शाह तुघलक , खिज्र खान, इब्राहिम लोधी.

पूर्ण वाचा →