85 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते?
या संमेलनाचे अध्यक्ष - जयंत नारळीकर आहेत.
पूर्ण वाचा →या संमेलनाचे अध्यक्ष - जयंत नारळीकर आहेत.
पूर्ण वाचा →९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक २०२१
हे संमेलन नाशिक नगरीत MET कॉलेज, आडगाव येथे २६ ते २८ मार्च २०२१ या काळात होणार होते. या संमेलनाचे अध्यक्ष - जयंत नारळीकर आहेत.
संमेलनाध्यक्ष डॉ. शंकर राऊत होते.
पूर्ण वाचा →सहित' ह्या विशेषणापासून साहित्य हे भाववाचक नाम बनलेले आहे. एकत्र असणे, बरोबर असणे, असा त्याचा शब्दशः अर्थ. शब्द आणि अर्थ यांचे एकत्र अस्तित्व 'साहित्य' या शब्दामध्ये मानले गेले आहे. राजशेखराने 'पंचमी साहित्य विद्या' असे म्हणून साहित्यचर्चेला महत्त्वाचे स्थान दिले आहे.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, पावरा, ठाकूर, वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत. कोलाम (यवतमाळ जिल्हा), कातकरी (मुख्यत: रायगड व ठाणे जिल्हा) आणि माडिया गोंड (गडचिरोली जिल्हा) या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत.
पूर्ण वाचा →आदिवासी या भारतीय उपखंडातील जमाती आहेत ज्यांना भारतातील काही ठिकाणी स्थानिक मानले जाते. हा शब्द एक आधुनिक संस्कृत शब्द आहे जो 1930 च्या दशकात आदिवासी राजकीय कार्यकर्त्यांनी मूळचा दावा करून आदिवासींना स्वदेशी ओळख देण्यासाठी वापरला होता.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, महादेव कोळी, ढोर कोळी-टोकरे कोळी, पावरा, ठाकूर, वारली,अंध,कोकणा-कोकणी या प्रमुख आदिवासी जमाती आहेत.
पूर्ण वाचा →नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी, असे सामान्यपणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यांत व सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात.
पूर्ण वाचा →नागर संस्कृतीपासून दूर व अलिप्त राहिलेले संबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी, असे सामान्यपणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्याखोऱ्यांत व सुसंस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करून राहतात.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या यादीत एकूण ४५ आदिवासी जमातींचा समावेश असून त्यातील प्रमुख जमाती भिल्ल, महादेव कोळी, कोरकू, परधान, राजगोंड, वारली, कोकणा, ठाकर, आंध, धानका ह्या आहेत.
पूर्ण वाचा →