नवीन प्रश्न

मुंडा आदिवासी जमात कुठे आढळते? open

मुंडा कुटुंब मुंडा : पूर्व भारतातील एक आदिम जमात. यांची वस्ती मुख्यत्वे बिहार राज्यात छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशात विशेषतः पालामाऊ (डाल्टनगंज), हजारीबाग, रांची व सिंगभूम (छैबास) जिल्ह्यांत आढळते.

पूर्ण वाचा →

शासनाने आदिवासी जमातीच्या विकासासाठी कोण कोणती योजना केली? open

जमातीच्या मुला / मुलींकरीता शासकीय व अनुदानित आश्रमशाळा सुरु करणे. अनु. जमातीच्या शेतकर्यांना सिंचनासाठी एचडीपीई पाईपचा पुरवठा करणे सन २००७-०८ पासून योजना सुरु प्रत्यक्षात २००८-०९ पासून राबवली. भारत सरकार शिष्यवृत्ती प्रदाने योजना सन १९५९-६० पासून सुरु आहे सुधारित दराप्रमाणे शिष्यवृत्ती

पूर्ण वाचा →

भारतात आदिवासी समुदायाची संख्या किती आहे? open

त्यामुळे घटनेने मान्यता दिलेल्या जमातींना 'अनुसूचित जमाती' म्हणून ओळखले जाते. भारतात जवळपास ६४५ अनुसूचित जमाती आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात अनुसूचित जमातींची लोकसंख्या १०.४३ कोटी आहे.

पूर्ण वाचा →

आदिवासी चळवळीची सुरुवात कधी झाली? open

हा शब्द एक आधुनिक संस्कृत शब्द आहे जो 1930 च्या दशकात आदिवासी राजकीय कार्यकर्त्यांनी मूळचा दावा करून आदिवासींना स्वदेशी ओळख देण्यासाठी वापरला होता. हा शब्द वांशिक अल्पसंख्याकांसाठी देखील वापरला जातो, जसे की बांगलादेशचे चकमा, नेपाळचे खास आणि श्रीलंकेचे वेदा .

पूर्ण वाचा →

मासिक पाळी मध्ये संबंध ठेवायचे का नाही? open

तज्ज्ञांच्या मते, मासिक काळात शरीरसंबंध ठेवण्यात हरकत नाही. मात्र आवश्यक ती काळजी घ्यायला हवी. myupchar.com च्या डॉ. अर्चना निरुला म्हणाल्या, मासिक पाळी आली म्हणजे शरीर संबंध ठेऊ नये असं काही नाही.

पूर्ण वाचा →