नवीन प्रश्न
वैचारिक निबंध या प्रकारच्या निबंधासाठी जे विषय परीक्षेमध्ये दिले जातात, त्यांना कधी कधी दोन बाजू असतात. त्या विषयांमधील जी बाजू आपल्याला योग्य वाटत असेल त्या बाजूबद्दलचे मत मांडत असताना, म्हणजे त्या बाजूचे समर्थन करताना त्या विषयाची दुसरी बाजू लक्षात घ्यावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi कल्पनाविलासात्मक निबंध किंवा कल्पनात्मक निबंध
एखादी गोष्ट अस्तित्वात आली तर किंवा जी गोष्ट कधी घडू शकत नाही ते घडले. या प्रकारे कल्पना करून कल्पनेतील परिस्थिती मध्ये झालेले बदल आणि त्या बदलांचे वर्णन ज्या निबंधामध्ये केलेले असते. तो निबंध म्हणजेच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 91 views🌐 marathi निबंध लेखन म्हणजे काय?
दिलेल्या कोणत्याही विषयावर सुबोध समर्पक आणि सुसंगत मुद्द्यांच्या आधारे विचारांची मांडणी करणे म्हणजेच निबंध लेखन होय.
निबंध लेखनाची कला शिकण्यासाठी दिलेल्या विषयाला आवश्यक असणारे मुद्दे त्या मुद्द्यांचे विवेचन करून पटवून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi ग्रामीण साहित्याची चळवळ या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण?
ग्रामीण साहित्य चळवळीतील यादवांचे सहकारी नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, रा. रं. बोराडे यांचेही लेख या ग्रंथात आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi ग्रामीण साहित्याची चळवळ या समीक्षा ग्रंथाचे लेखक कोण?
ग्रामीण साहित्य चळवळीतील यादवांचे सहकारी नागनाथ कोत्तापल्ले, वासुदेव मुलाटे, रा. रं. बोराडे यांचेही लेख या ग्रंथात आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi ग्रामीण कथा या पुस्तकाचे लेखक कोण?
आधुनिक मराठी साहित्यात साधारणत: १९२५ पासून प्रादेशिक म्हणून ओळखली जाणारी ग्रामीण कथा २००० सालापर्यंत कशी विकसित होत गेली याचा डॉ. वासुदेव मुलाटे यांनी येथे विस्ताराने वेध घेतला आहे. ग्रामीण कथेची संकल्पना स्पष्ट करून ग्रामीण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi ग्रामीण कथाकार कोण आहे?
रा. रं. बोराडे यांनी जरी विविध वाङ्मयप्रकार लीलया हाताळले असले तरी, त्यांची खरी ओळख ग्रामीण कथाकार अशीच आहे. बोराडे यांनी आपल्या कथांमधून खेड्यापाड्यांतील बहुजन समाजातील शेतकरी-शेतमजुरांचे जगणे, त्यांचे नातेसंबंध, या नातेसंबंधांतून निर्माण झालेले भावबंध, ताणतणाव, त्यांचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi साहित्य शास्त्र चे जुने नाव काय?
शास्त्र प्राचीन भारतीय साहित्यविचारात अनेक नावांनी ओळखले जात होते. 'क्रियाकल्प' हे या शास्त्राचे सर्वांत जुने नाव होते. क्रियाकल्प अथवा काव्यक्रियाकल्प म्हणजेच काव्यरचनाशास्त्र. 'काव्यलक्षण' या नावानेही हे शास्त्र ओळखले जात होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi साहित्याची निर्मितिप्रक्रिया ही साहित्यशास्त्रातील एक संकल्पना आहे. लेखन करताना लेखकाची कोणती मानसिक प्रक्रिया घडून येते याचा अभ्यास यात होतो. कलेच्या निर्मितीतील एक महत्त्वाची चर्चा म्हणून निर्मितिप्रकियेचा विचार मानला जातो. प्राचीन व आधुनिक अशा व भारतीय आणि पाश्चात्त्य अशा दोन्ही काळात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi ललितेतर साहित्याचे स्वरूप कसे असते?
ललितेतर साहित्य : ललितेतर वाङ्मयाचे मुख्य उद्दिष्ट वाचकाला माहिती व ज्ञान देणे, अशा स्वरूपाचे असते. त्यात प्रत्यक्ष वास्तवाला, त्यातील तथ्यालाच केवळ प्राधान्य असते. लेखकाच्या कल्पनाविलासाला त्यात अजिबात वाव नसतो. शब्द हेच माध्यम स्वीकारून विविध ज्ञानशाखांमधील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 64 views🌐 marathi