नवीन प्रश्न

नाट्यीकरण म्हणजे काय? open

नाट्यीकरण तंत्र : नाट्यीकरण म्हणजे नाट्यातून शिक्षण देण्याचा प्रयत्न. अध्यापनात नाट्यीकरण तंत्राचा उपयोग करून अध्यापन प्रभावी, रोचक करता येते. हे केवळ शिक्षकानेच अवलंबण्याचे तंत्र नव्हे, तर या तंत्रामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेता येते. त्यांच्याकडून काव्यवाचन, नाट्यवाचन, कथाकथन करून घेता येते.

पूर्ण वाचा →

अध्यापनाची उद्दिष्टे म्हणजे काय? open

एक निर्देशात्मक डिझाइन साधन आहेत, जे अर्थपूर्ण असाइनमेंट तयार करण्यास अनुमती देतात आणि एक सूचनात्मक डिझाइन घटक, जे शिक्षण युनिटच्या आधी असू शकतात

पूर्ण वाचा →

आंतरराष्ट्रीय सामंजस्य म्हणजे काय? open

राष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव कोण? open

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण सचिव रणजित सिंह देओल यांच्याकडे राष्ट्रीय व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी - संवाद मिडिया

पूर्ण वाचा →

१ शारीरिक शिक्षण म्हणजे काय शारीरिक शिक्षणाचे महत्व सविस्तर? open

शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाच्या मते, 'शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याची प्रक्रिया म्हणजे शारीरिक शिक्षण होय'.

पूर्ण वाचा →

अध्ययन काय आहे? open

ज्या प्रक्रियेच्या माध्यमातून ज्ञान व अनुभवांचे संपादन केले जाते आणि सुयोग्य वर्तन, विविध कौशल्ये, अभिवृत्ती व मूल्ये यांचा विकास साधला जातो, त्या प्रक्रियेस अध्ययन असे म्हणतात. या प्रक्रियेला शिक्षण क्षेत्रात व व्यक्तीच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. अध्ययन ही मानसशास्त्रीय

पूर्ण वाचा →

शिक्षक कसे असावेत? open

शिक्षक म्हणजेच शि – शीलवान, क्ष – क्षमाशील, क – कर्तृत्ववान ज्यामध्ये हे सर्व गुण असतात, तोच खरा आदर्श शिक्षक होय. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, मार्गदर्शक व सल्लागार असतो. त्यामुळे शिक्षक हा चारित्र्यसंपन्न, शीलवान व आदर्शाचे पालन करणारा असावा अशी

पूर्ण वाचा →

सुलभक म्हणजे काय? open

सुलभक म्हणजे मुलांचे शिकणे सोपे करणारी व्यक्ती. वेगळ्या भाषेत सांगायचे तर सुलभक म्हणजे शिक्षणाची अभिक्रीया घडवून आणणारा उत्प्रेरक

पूर्ण वाचा →