नवीन प्रश्न
पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि. मी. एवढे आहे. १५,२०,९७,७०१ कि.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi प्रत्येक प्रजातीच्या द्विगुणित पेशीत गुणासुत्रणाच्या ठराविक जोड्या असतात. यातील एका जोडीतील गुणसूत्रे आकाराने ,प्रकाराने आणि त्यावर असणाऱ्या जनुकां सारखी असतात. अशा गुणासुत्रांना सजातीय गुणासूत्रे असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi थोडक्यात, युकेरियोटिक पेशी (न्यूक्लीइसह पेशी) मध्ये मोठे रेखीय गुणसूत्र असतात आणि प्रोकॅरोटिक पेशी असतात (परिभाषित न्यूक्लीइशिवाय पेशी असतात) लहान गोलाकार गुणसूत्र असतात, तसेच, पेशींमध्ये एकापेक्षा जास्त गुणसूत्र असू शकतात. सजीवांच्या पेशींकेंद्रात असणारा व आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे "गुणसूत्रे"
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi गुणसूत्रांची संख्या 8
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi प्रत्येक सजीवाच्या जनुकीय द्रव्यामध्ये गुणसूत्रांच्या ठराविक जोड्या असतात. मनुष्यप्राण्यामध्ये ही गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या २३ एवढी असते
पेशीमध्ये डीएन्एचा रेणू हा प्रथिनांसोबत बंदिस्त असतो. डीएन्एचा रेणू आणि त्याच्यासोबत असलेली बंदिस्त प्रथिने यांना एकत्रितपणे रंगसूत्र असे म्हणतात. डीएन्एला बांधलेल्या प्रथिनांचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi प्रत्येक सजीवाच्या जनुकीय द्रव्यामध्ये गुणसूत्रांच्या ठराविक जोड्या असतात. मनुष्यप्राण्यामध्ये ही गुणसूत्रांच्या जोड्यांची संख्या २३ एवढी असते. त्यातील २२ जोड्या स्त्री आणि पुरुष या दोन्हींमध्ये सारख्या असतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi समूह म्हणजे एकमेकांच्या सान्निध्यात असणे एकमेकांच्या निकट असणे. उदा. कपाटामध्ये लावून ठेवलेली पुस्तके, बांधकामासाठी रचून ठेवलेल्या विटा, हरणाचे कळप इ. हे सर्व समूह आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi सामाजिक समूहाची निर्मिती किमान दोन व्यक्तींवर अवलंबून असते जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बÚयाच कालावधीकरिता परस्परांषी संबंधित असतात. परस्परांच्या अस्तित्वाची जाणीव असते. तेव्हाच सामाजिक समूह निर्माण होतो. एकटा व्यक्ती सामाजिक समूह निर्माण करू शकत नाही.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi उत्क्रांती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi