नवीन प्रश्न
जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास दर्शक सर्वनाम म्हणतात. दर्शक सर्वनाम व्याख्या दर्शक सर्वनाम उदाहरण– हा, ही, हे, तो, ती, ते. हा माझा भाऊ आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi मराठी वाक्यामध्ये पुरूषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो, त्याला पुरूषवाचक सर्वनाम असे म्हणता
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi आवाज हा शब्द नाम नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi आपण एखाद्या व्यक्तीला सजीव तसेच निर्जीव वस्तुला,पक्षीला,प्राण्याला,भावनेला,स्थळाला गावाला,शहराला जे नाव देत असतो,ज्या नावाने संबोधित असतो त्यालाच नाम असे म्हणतात. आंबा हे एक फळाचे नाव आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi भाववाचक नामाचे तीन गट पडतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. सर्वनाम वाक्यामध्ये नामाचा वारंवार होणारा वापर टाळण्यासाठी सर्वनाम वापरले जाते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi सर्वनामचे एकूण सहा प्रकार पडतात :१) पुरुषवाचक २) दर्शक ३) संबंधी ४) प्रश्नार्थक ५) सामान्य ६) आत्मवाचक2
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi
एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्यनाम असे म्हणतात. ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान / सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi विशेषनामे व सामान्यनामे ही भाव किंवा धर्म धारण करतात; म्हणून त्यांना धर्मीवाचक नामे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 धार्मिक🕒 3 year ago👁️ 92 views🌐 marathi
विशेषनाम जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. उदा० रामदास, गंगा, यमुना, हिमाचल, इ.
एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्यनाम असे म्हणतात. ज्
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi