नवीन प्रश्न

अर्थपूर्ण वाक्य म्हणजे काय? locked

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.

वाक्याचे प्रकार :

केवल वाक्य :
ज्या

पूर्ण वाचा →

क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? locked

क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात,त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात '


क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .

स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .
कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .
परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.

पूर्ण वाचा →

विशेषण म्हणजे काय उदाहरण? locked

विशेषण-
असा शब्द की जो नाम किंवा सर्वनाम यांविषयी अधिक माहिती सांगतो.
उदा. राकेश चांगला मुलगा आहे.
या वाक्यात चांगला हे विशेषण आहे.

नाम व सर्वनाम बदल अधिक

पूर्ण वाचा →

कर्म म्हणजे काय व्याकरण? locked

क्रियापदाने दाखवलेली क्रिया जो करतो त्याला कर्ता म्हणतात व क्रिया ज्यावर घडते त्याला कर्म म्हणतात.

कर्म संकल्पनेचा संबंध ज्या स्थितीच्या प्रभावाखाली आपण वागतो, बोलतो आणि विचार करतो, त्या आपल्या पूर्व स्वभावाच्या नमुन्यांवर आधारलेल्या मानसिक आवेगाशी आहे. आपल्या सवयी आपल्या मेंदुत नवे

पूर्ण वाचा →

शब्दांच्या जाती किती व कोणते? locked

मराठी भाषेप्रमाणे इंग्रजी भाषेतही शब्दांच्या आठ जाती आहेत. शब्दांच्या जाती माहीत असल्यास व्याकरणाचे आकलन लवकर होते, वाक्यरचना सुलभ होते आणि शब्दातील भेद समजण्यास मदत होते.

शब्दांच्या जाती :-

अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात.

शब्दांच्या २ जाती आहे.
१ विकारी (सव्यव) बदल होणे :-  नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
२ अविकारी (अव्यव ) बदल न होणे:-  क्रियाविशेषण अव्यव, शब्दयोगी अव्यव,

पूर्ण वाचा →

थे ससान्स ऑफ फोलकलोरे या लोकसाहित्य ग्रंथाचे लेखक कोण आहेत? locked

द सायंस ऑफ फोल्कलोअर (The Science of Folklore)

लोकसाहित्याचे शास्त्रोक्त मूल्यमापन करणारे अ‍ॅलेक्झँडर हगेत्री क्राप या लेखकाचे १९३० साली प्रकाशित झालेले पुस्तक. मॅक्स म्युलर, हार्टलंड यांनी दैवतकथा व परीकथा यांच्या शास्त्रीय स्वरूपाविषयी चर्चा केली होती. त्यानंतर लोकसाहित्याच्या अनेक अंगोपांगांची चर्चा वेगवेगळ्या

पूर्ण वाचा →

लोककथा म्हणजे काय ते सांगा लोककथेत वापरली जाणारी भाषा सांगा? locked

लोककथा

पारंपरिक सांस्कृतिक आशय असलेली व मौखिक परंपरेने जतन केली जाणारी कथा म्हणजे लोककथा होय. समग्र लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा हीसुद्धा समूहनिर्मित, समूहरक्षित असते. ती परंपरागत तरीही परिवर्तनशील आणि प्रवाही असते. मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती संक्रमित होत असते व अशा

पूर्ण वाचा →

लोकसाहित्याचे अंतःप्रवाह या ग्रंथाचे ग्रंथकार कोण? open

लोकसाहित्याचे अंत:प्रवाह हा डॉ. प्रभाकर मांडे यांचा ग्रंथ लोकजीवनाच्या अंत:प्रवाहांची पाहणी करणारा ग्रंथ आहे.

पूर्ण वाचा →

शब्द म्हणजे काय व्याख्या? locked

दोन किंवा दोनापेक्षा अधिक अक्षरे एकत्र आल्यानंतर जर त्या अक्षरांच्या समूहाला निश्चित असा अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला शब्द असे म्हणतात. याचाच अर्थ असा कि ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल, तर त्या समूहाला

पूर्ण वाचा →