नवीन प्रश्न

ग्रामीण वस्ती म्हणजे काय? locked

ग्रामीण वस्ती म्हणजे काय?
खेड्यांत राहणाऱ्या लोकांच्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. याशिवाय जंगल वस्ती, डोंगरी वस्ती, नदीकाठची वस्ती, दलित वस्ती वगैरे लोकवस्तीचे प्रकार आहेत.

पूर्ण वाचा →

लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या किती अवस्था आहे? locked

थॉमस रॉबर्ट माल्थस (१७६६ - १८३४) हा इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचा ब्रिटिश अभ्यासक होता. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन, अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि त्यातून दुष्काळ, दंगेधोपे, युद्धे अशी अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्याने लोकसंख्यावाढीचा सिद्धांत

पूर्ण वाचा →

लिंग गुणोत्तर कसे काढतात? locked

लिंग गुणोत्तर :

लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना

पूर्ण वाचा →

लोकसंख्या शास्त्राचा जनक कोण आहे? locked

लोकसंख्या शास्त्रचा जनक.

जॉन ग्राऊंट (१६२०-१६७४) हे अनेक इतिहासकारांनी लोकसंख्याशास्त्राचे, मानवी लोकसंख्येचे सांख्यिकीय अध्ययन या शास्त्राची स्थापना केली आहे असे मानले आहे.

लोकसंख्याशास्त्रीय विचार प्राचीन काळापासून चालत आले होते आणि प्राचीन ग्रीस, प्राचीन रोम,

पूर्ण वाचा →

सध्या भारताची लोकसंख्या किती आहे? locked

2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1,394,026,935 आहे.

भारत २०२२ सालापर्यंत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश होणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या अहवालापेक्षा हे अंतर आता सहा वर्षांनी कमी झाले आहे. याआधीच्या

पूर्ण वाचा →

सन 1951 मध्ये भारताची लोकसंख्या किती होती? locked

१९५१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ३६,१०,८८,०९० (३६ करोड १० लाख ८८ हजार नव्वद) पुरुष - १८,५५,२८,४६२ (५१.३८%) स्त्री - १७,५५,५९,६२८ (४८.६२%)

१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर

पूर्ण वाचा →

१९०१ मध्ये भारताची लोकसंख्या किती होती *? locked

भारताची लोकसंख्या

लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात सध्या दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक अर्थातच चीनचा आहे. सध्याच्या भारतीय लोकसंख्यावाढीचे प्रमाण लक्षात घेता सन 2025 पर्यंत भारत चीनला मागे टाकून प्रथम क्रमांकावर येऊ शकेल. सध्याच्या जागतिक लोकसंख्येत भारताचा वाटा 17 टक्के आहे; परंतु

पूर्ण वाचा →

संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्द समूहाला काय म्हणतात? locked

पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.

वाक्याचे प्रकार :

केवल वाक्य :
ज्या

पूर्ण वाचा →

प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? locked

वाक्यांचे त्यांच्या अर्थानुसार प्रकार

(1) विधानार्थी वाक्य (2) प्रश्नार्थी वाक्य (3) उद्गारार्थी वाक्य (4) होकारार्थी वाक्य (5) नकारार्थी वाक्य


1.1 विधानार्थी वाक्य | Vidhanarthi Vakya 

ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास विधानार्थी वाक्य म्हणतात.

उदाहरण:

(1) पाखऱ्या झुंज खेळणारा बैल होता. 
(2) तुमचे

पूर्ण वाचा →

मिश्र वाक्य म्हणजे काय? locked

मिश्रित वाक्य व्याख्या

अशी वाक्ये ज्यात एक साधे वाक्य तसेच दुसरे वाक्य असते, त्या वाक्यांना संयुक्त वाक्य असे म्हणतात.
कंपाउंड वाक्ये अशा एकापेक्षा जास्त साध्या वाक्यांनी बनलेली असतात, ज्यामध्ये एक मुख्य वाक्य

पूर्ण वाचा →