नवीन प्रश्न

सामान्य नाम म्हणजे काय? locked

एकाच जातीच्या पदार्थाच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्या नावाला सामान्यनाम असे म्हणतात. ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान / सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

मराठी व्याकरण नाम म्हणजे काय? locked

एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात.हा [१] एक शब्द आहे जो विशिष्ट वस्तू किंवा वस्तूंच्या संचाचे नाव म्हणून कार्य करतो, जसे की सजीव प्राणी, ठिकाणे, क्रिया, गुण, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना.नाम असे शब्द आहेत जे लेख आणि

पूर्ण वाचा →

फिअरलेस गव्हर्नन्स या पुस्तकाचे लेखक कोण? locked

फिअरलेस गव्हर्नन्स या पुस्तकाचे लेखक डॉ.किरण बेदी आहेत. किरण बेदी या पुद्दुचेरीच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नर आणि निवृत्त आयपीएस आहेत. हे पुस्तक डॉ. बेदी यांच्या पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून सुमारे पाच वर्षांच्या सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील 40 वर्षांच्या त्यांच्या अफाट

पूर्ण वाचा →

उभयविध क्रियापद म्हणजे काय? locked

उभयविध क्रियापदे – जेव्हा एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास 'उभयविध क्रियापद' असे म्हणतात.

पूर्ण वाचा →

क्रियापद म्हणजे काय in marathi? locked

वाक्यामधील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या विकारी शब्दामुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.

क्रियापद ही संज्ञा विविध अर्थांनी वापरण्यात येते. व्याकरणरचनेच्या विविध परंपरांत क्रियापद ह्या संज्ञेची विविध लक्षणे दिलेली आढळतात. ह्यांपैकी

पूर्ण वाचा →

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणाऱ्या का त्याला काय म्हणतात? open

अनुवांशिक माहिती पिढ्यानपिढ्या रासायनिक माहितीच्या अनुवांशिक युनिट्सद्वारे (बहुतेक प्रकरणांमध्ये, जीन्स) दिली जाते. जीव लैंगिक पुनरुत्पादनाद्वारे इतर समान जीव तयार करतात, ज्यामुळे अनुवांशिक सामग्रीची ओळ राखली जाऊ शकते आणि पिढ्या जोडल्या जाऊ शकतात

पूर्ण वाचा →

नाम म्हणजे काय उदाहरण? locked

आपण एखाद्या व्यक्तीला सजीव तसेच निर्जीव वस्तुला,पक्षीला,प्राण्याला,भावनेला,स्थळाला गावाला,शहराला जे नाव देत असतो,ज्या नावाने संबोधित असतो त्यालाच नाम असे म्हणतात.

उदा,

● राहुल -हे एका मुलाचे नाव आहे
(हे एक सजीव व्यक्तीचे नाम आहे)

● श्वेता -हे एका मुलीचे नाव आहे
(हे सुदधा एक सजीव व्यक्तीचे

पूर्ण वाचा →

भाषांतरकार म्हणजे काय? locked

भाषांतील शब्द, शब्दच्छटा, अर्थ, व्याकरण, बोलीभाषेतील प्रचलित शब्द यांसारख्या गोष्टींचा विचार करून भाषांतर केले जाते. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत अर्थाचे संक्रमण होताना मूळ आशयाला कोणताही धक्का लागणार नाही, याची दक्षता भाषांतरकार घेतो.

अनुवादप्रक्रिया

अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो,

पूर्ण वाचा →

ज्या भाषेत त्या मजकुराचे भाषांतर केले तिला काय म्हणतात? locked

अनुवादप्रक्रिया :

अनुवाद प्रक्रियेत ज्या भाषेतला मजकूर दुसऱ्या भाषेत आणायचा असतो, त्या भाषेला मूळ भाषा किंवा उगम भाषा अथवा स्रोत भाषा म्हणतात आणि ज्या भाषेत तो मजकूर आणला जातो त्या भाषेला लक्ष्य भाषा म्हणतात.[१]

चांगल्या अनुवादासाठी अनुवादकाला दोन्ही भाषांची उत्तम जाण असावी

पूर्ण वाचा →