नवीन प्रश्न

ढग आकाशात कसे तरंगतात? open

ढग हे आकाशात तरंगतात . उत्तर -वातावरणातील जास्त उंचीवरील सूक्ष्म जलकण व हिमकण हवेतील धूलिकणांभोवती एकत्र येऊन त्यापासून ढग तयार होतात . ढगांतील जलकण व हीमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जवळजवळ वजन विरहित असतात त्यामुळे ढग हे आकाशात तरंगतात

पूर्ण वाचा →

स्थानिक वेळ म्हणजे काय इयत्ता आठवी? open

थोडक्यात, “एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय” ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान तासांपेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे या भागात सूर्योदय, मध्यान्ह , सूर्यास्त व मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक

पूर्ण वाचा →

पृथ्वीवरील दोन रेखावृत्त मधील अंतर किती किमी आहे? open

२३°३०' उत्तर आणि २३°३०' दक्षिण अक्षांशांवर म्हणजेच कर्कवृत्त आणि मकर वृत्तांवर कोणत्याही ठिकाणी लगतच्या दोन रेखावृत्तांमधील अंतर हे १०२ कि. मी असते.

पूर्ण वाचा →

प्रत्येकी एक अंश अंतराने एकूण किती रेखावृत्त काढता येतात? open

प्रत्येकी १° च्या अंतराने एकूण ३६० रेखावृत्ते काढता येतात. १° पूर्व ते १७९° पूर्व रेखावृत्ते, म्हणजेच पूर्व गोलार्धात एकूण १७९ रेखावृत्‍ते असतात.

पूर्ण वाचा →

रेषाप्रमाण म्हणजे काय? open

प्रमाणपट्टीच्या साहाय्याने नकाशावर रेषाप्रमाण दर्शवले जाते. नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणामधील प्रत्यक्ष अंतर रेषा प्रमाणाच्या सह्याणे मोजता येते. Explanation: एखादा देश, राज्य, जिल्हा , तालुका किंवा एखाद्या गावाचं रेखाटन म्हणजेच नकाशा काढायचा असेल तर तो प्रत्यक्षात वापरण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते.

पूर्ण वाचा →

स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित का केली जाते? open

पृथ्वीच्या परिवलनादरम्यान जेव्हा एखादे रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर येते, तेव्हा त्या रेखावृत्तावर त्या वेळेला मध्यान्ह म्हणतात. रेखावृत्तावरील मध्यान्ह वेळ ही त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ मानली जाते.

पूर्ण वाचा →

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ म्हणजे काय? open


प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बऱ्याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते.

पूर्ण वाचा →