नवीन प्रश्न
IAS अधिकारी म्हणजे इंडियन एडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी. UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोग CSE अर्थात नागरी सेवा परीक्षा या नावाने दरवर्षी एक परीक्षा घेतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi प्रशासकीय कायद्याद्वारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी किंवा उत्तरदायित्व ठरविली जाते. प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांचे संबंध कसे असावेत, त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये कोणती असावीत हे ठरविणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्थान ठरविणे, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे यासंबंधी हा कायदा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौ. किमी
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi येथे ११ प्रादेशिक वन मंडळे आहेत. वन्यजीव मंडळे म्हणजे वन्यजीवन बोरीवली, वन्यजीवन नागपूर आणि वन्यजीवन नाशिक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi
वैजापूर तालुकात १६४ गाव आहे. त्यातील शिऊर हे गाव भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठे आहे. वैजापूर शहराला एकूण सात मार्ग जोडतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 186 views🌐 marathi भारताचे उत्तर प्रदेश राज्य प्रशासकीय दृष्ट्या एकूण १८ महसूल विभागांमध्ये व ७५ जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi महसूल हा जमिनीवर लावला गेलेला व दर वर्षी घेण्यात येणारा संपत्तीकर होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi पुणे जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi जिल्हे 7- औरंगाबाद , बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, नान्देड जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, परभणी जिल्हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 114 views🌐 marathi