भारतात किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत 2021?
भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.
पूर्ण वाचा →भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.
पूर्ण वाचा →भारतात एकूण २८ राज्य आहेत. व ८ केंद्र शाशित प्रदेश आहेत. भारत हा विविध राज्यांनी तयार झालेला एक विस्तृत देश आहे.
पूर्ण वाचा →उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्हा यांचा समावेश होतो .
पूर्ण वाचा →प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा ९ तालुक्यांमध्ये विभागलेला आहे व तालुके ५ उप-विभागांमध्ये विभागलेले आहेत:
पूर्ण वाचा →
कोकण, औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती असे महाराष्ट्राचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे
मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत. यात 87 गावे आहेत.
पूर्ण वाचा →पुणे जिल्ह्यातील एकूण चौदा (14) तालुके आहेत
पूर्ण वाचा →सर्वसाधारण योजनेचा रुपये 115.05 कोटी निधी खर्च झाला आहे. त्यामुळे राज्यात जिल्ह्याचा विचार करता नाशिक जिल्हा 8 व्या स्थानावर असून विभागात दुसर्या स्थानावर आहे
पूर्ण वाचा →जिल्हे: 6, म्हणून नागपूरच्या प्रशासकीय विभागात सहा जिल्हे आहेत
पूर्ण वाचा →या जिल्हयामध्ये नाशिक, पेठ,दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण १५ तालुके आहेत.
पूर्ण वाचा →