नवीन प्रश्न

महाराष्ट्राने पंचायती राज्य संस्थांचा स्वीकार कधी केला? open

बलवंतराय समितीच्या शिफारशी केंद्र सरकार व राष्ट्रीय विकास परिषदेने जानेवारी १९५८ मध्ये स्वीकारल्या.

पूर्ण वाचा →

स्थानिक शासन म्हणजे काय? open

स्थानिक प्रशासन, भारतातील : विशिष्ट अशा भौगोलिक सीमांतर्गत कार्यरत असणार्‍या भिन्न विभागातील स्थानिक व्यवस्थांचे उदा., खेडे, शहर, तालुका, जिल्हा इ. स्तरांवरील नियोजन व व्यवस्थापन करणारी यंत्रणा म्हणजे स्थानिक प्रशासन होय.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत त्यांची नावे सांगा? open

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे
अहमदनगर नागपूर
अकोला नांदेड
अमरावती नंदुरबार
औरंगाबाद नाशिक
बीड उस्मानाबाद
भंडारा परभणी
बुलढाणा पुणे
चंद्रपूर रायगड
धुळे रत्नागिरी
गडचिरोली सांगली
गोंदिया सातारा
हिंगोली सिंधुदुर्ग
जळगाव सोलापूर
जालना ठाणे
कोल्हापूर वर्धा
लातूर वाशिम
मुंबई उपनगर यवतमाळ
मुंबई शहर पालघर

पूर्ण वाचा →