सांगली जिल्ह्यातील तालुके किती आहेत?
सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत.
पूर्ण वाचा →सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत.
पूर्ण वाचा →सातारा जिल्ह्यामध्ये एकूण ११ तालुके आहेत. ते पुढीलप्रमाणे : सातारा, कराड, महाबळेश्वर, वाई, पाटण, जावळी, फलटण, माण, खटाव, कोरेगाव, खंडाळा.
पूर्ण वाचा →या संघटनेचे पहिले अधिवेशन जून १९४७ मध्ये हैदराबाद शहरात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली भरले. या अधिवेशनात निजामाच्या जुलमी सत्तेविरुद्ध निर्णायक लढा देण्याचे जनतेला आवाहन करण्यात आले.
पूर्ण वाचा →पुराणा मध्ये सांगण्यात आलेले आहे की भगवान शंकर जिथे जिथे प्रकट झाले
पूर्ण वाचा →सर्वाधिक लोकसंख्येचा ठाणे जिल्हा
देशातील लोकसंख्यावाढीचा दर १७.६ टक्के असताना ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्या मात्र ३५.२६ टक्के दराने वाढत आहे.
१९८२ पासून औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातून या सात जिल्ह्यांना मिळून मराठवाडा असे सर्वसाधारणत: संबोधले जाते. क्षेत्रफळ : ६४,२८६.७ चौ.
पूर्ण वाचा →
महाराष्ट्र राज्य ३६ जिल्ह्यांत विभागले गेले आहे.
या प्रदेशाचे नाव महाभारतात नमूद केलेल्या जुन्या ऐतिहासिक विदर्भ साम्राज्यावरून ठेवण्यात आले आहे. हे एकूण क्षेत्रफळाच्या 31% व्यापते आणि महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 21% व्यापते. विदर्भात हिंदू, जैन, बौद्ध, शीख, इस्लाम आणि ख्रिश्चन हे जगातील सहा प्रमुख धर्म आहेत.
पूर्ण वाचा →वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले तर गडचिरोली, चंद्रपुर, नागपूर, भंडारा, गोंदीया, वर्धा हे जिल्हे पूर्व विदर्भातले !
पूर्ण वाचा →लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते.
पूर्ण वाचा →