सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला काय म्हणतात?
सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →सरकारच्या जमाखर्चाच्या धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतात.
पूर्ण वाचा →सरकार अंदाजपत्रकाची विभागणी करत असते या शासकीय अंदाजपत्रकाचे तीन प्रकार पडतात. शिलकीचे अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक.
पूर्ण वाचा →राज्यशासन आयुक्ताची नियुक्ती एकावेळी तीन वर्षासाठी करते ; परंतु तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतरहि राज्यशासन त्याला मुदत वाढ देऊ शकते .
पूर्ण वाचा →महानगरपालिकेच्या या कामकाजाविषयी निर्णय घेणे, अंदाजपत्रक मंजूर करणे, दरमहा रुपये ५०० पेक्षा अधिक पगार असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे वगैरे कामे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची असतात.
पूर्ण वाचा →भारतीय प्रशासकीय सेवा किंवा प्रांतीय नागरी सेवेतून राज्य सरकारकडून एक महापालिका आयुक्त नियुक्त केला जातो. ,
पूर्ण वाचा →त्याचवेळी महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला. वाढवलेल्या कालावधीमुळे पदाची अभिलाषा बाळगलेल्या अनेकांचा हिरेमोड झाला
पूर्ण वाचा →महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या ५ प्रमुख प्रदेश होतात विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र.
पूर्ण वाचा →हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे.
पूर्ण वाचा →१५७ km²
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →