नवीन प्रश्न
स्थानिक प्रशासन, भारतातील : विशिष्ट अशा भौगोलिक सीमांतर्गत कार्यरत असणार्या भिन्न विभागातील स्थानिक व्यवस्थांचे उदा., खेडे, शहर, तालुका, जिल्हा इ. स्तरांवरील नियोजन व व्यवस्थापन करणारी यंत्रणा म्हणजे स्थानिक प्रशासन होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे
अहमदनगर नागपूर
अकोला नांदेड
अमरावती नंदुरबार
औरंगाबाद नाशिक
बीड उस्मानाबाद
भंडारा परभणी
बुलढाणा पुणे
चंद्रपूर रायगड
धुळे रत्नागिरी
गडचिरोली सांगली
गोंदिया सातारा
हिंगोली सिंधुदुर्ग
जळगाव सोलापूर
जालना ठाणे
कोल्हापूर वर्धा
लातूर वाशिम
मुंबई उपनगर यवतमाळ
मुंबई शहर पालघर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi सभापती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi पुणे महानगरपालिका स्थापना १५ फेब्रुवारी १९५०
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 41 views🌐 marathi केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतात. 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतात. 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi शासकीय अर्थसंकल्पात जेव्हा खर्च व उत्पन्न यांच्यामध्ये समतोलता साधलेली असते तेव्हा त्याला समतोल अर्थसंकल्प असे म्हणतात. अर्थसंकल्पात मांडलेल्या आकडेवारीत सरकारचे उत्पन्न हे होणाऱ्या खर्चापेक्षा अधिक मांडलेले असते तेव्हा त्याला शिलकी अर्थसंकल्प असे म्हणतात.
सार्वजनिक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 81 views🌐 marathi