स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते.
पूर्ण वाचा →सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते.
पूर्ण वाचा →बेट अथवा द्वीप हा पृथ्वीवरील जमीनीचा असा भाग आहे जो चारही दिशांनी पाण्याने वेढला गेला आहे. बेट हे नदी, सरोवर, समुद्र इत्यादी कोणत्याही पाण्याच्या अंगामध्ये असू शकते व ते नैसर्गिक अथवा मानवनिर्मित असते. भौगोलिक रित्या समान व जवळजवळ असणाऱ्या बेटांच्या
पूर्ण वाचा →कोणत्याही भूखंडापासून दूर अशा सागरी भागात सागरपृष्ठावर डोकावणाऱ्या भूभागाला सागरी बेट असे म्हणतात. अशा बेटांचे जवळच्या भूप्रदेशाशी साम्य आढळत नाही. असेलच तर तो केवळ योगायोग म्हणावा लागेल. सागरी बेटे ही ज्वालामुखी, भूकवचातील हालचाली वा प्रवाळे यांमुळे निर्माण झालेली असतात.
पूर्ण वाचा →जागतिक स्तरावर अंदाजे 900,000
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. १९ व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २० व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच
पूर्ण वाचा →मुंबई शहराचे नाव येथील मातृदेवता मुंबा देवी या देवतेच्या नावावरून पडले आहे, पूर्वीचे कोळी लोक तीचे उपासक होते. मुंबई शहर जिल्हा हे भारताच्या पश्चिम किना-यावर १८° ५२' आणि १९° ०४' उत्तर अक्षांक्ष आणि ७२° ४७' आणि ७२° ५४' पूर्व रेखांशादरम्यान
पूर्ण वाचा →नामनिर्देशित व्यक्ती ही त्या रकमेची फक्त विश्वस्त असते. मृत ठेवीदाराच्या वतीने बँकेकडून पैसे घेण्यासाठी नामनिर्देशित व्यक्ती असतो. त्याने हे पैसे मृताच्या योग्य वारसदाराना देणे अपेक्षित असते. नामनिर्देशित व्यक्तीचे नाव मुदत ठेवीवर छापावे कि छापू नये याचा निर्णय ठेवीदाराने घ्यायचा असतो.
पूर्ण वाचा →भारतीय जनता पक्षाचे सुरेश दामू भोळे हे जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
पूर्ण वाचा →त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम १६९ मध्ये स्पष्ट केली आहे. 28 पैकी फक्त 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. हे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश आहेत.
पूर्ण वाचा →